व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Engineers साठी नोकरीची संधी; MahaGenco येथे 661 जागांसाठी भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। Engineering पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (MahaGenco Recruitment) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 661 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड

पद संख्या – 661 पदे

भरली जाणारी पदे

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) – 339 पदे

कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) – 322 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.E / B.Tech. in Electrical Engineering / Mechanical Engineering/ Electronics Engineering/Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार Diploma in Electrical Engineering/ Mechanical Engineering/ Electronics Engineering/ Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) – 49210-2165-60035-2280-119315 रुपये

कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) – . 37340-1675-45715-1740-63115-1830-103375 रुपये

आवश्यक कागदपत्रे –

Resume  (MahaGenco Recruitment)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसईट – https://www.mahagenco.in/