मावळमधे राष्ट्रवादीकडून ‘या’ लढणार ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी मावळमधून निवडणूक लढवण्याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीला नकार दिल्यानंतर स्मिता पाटील यांचे नाव पक्षाने मावळसाठी पुढे आणले आहे.

स्मिता पाटील यांच्याशी पक्षाच्या नेत्यांची प्राथमिक बोलणी झाली आहे. फक्त स्मिता पाटील यांच्याकडून होकार येण्याची पक्ष वाट बघतोय. आर. आर पाटील यांनी मावळ परिसरात डान्स बार बंदी केल्यामुळे या भागातील तरुण पिढी उद्वस्त होण्यापासून वाचल्याने पाटलांना या भागात सहानभूती आहे.

स्मिता पाटील यांनी डान्स बार बंदीचा पाठपुरावा सुरु ठेवला होता,त्यामुळे त्यांना या भागात सहानभूती आहे. मावळ, पिंपरी-चिंचवड या भागात आर.आर. पाटील यांच्या मुळे स्मिता पाटील यांना सहानभूती असल्याने याचा फायदा मतदार संघात होऊ शकतो. एकाच घरातील तीन उमेदवार रिंगणात नको म्हणून शरद पवारांनी पार्थ पवार यांची उमेदवारी नाकारली होती.

Welcome-Amy-Main1.jpg

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा

सुजय विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश ?

‘या’ जागेवरून पवार – विखे पाटील यांच्यात वाद

सैन्याच्या मागे एकत्रीतपणे उभे राहण्याची गरज – शरद पवार

‘या’ मतदार संघातून प्रिया दत्त लोकसभा निवडणूक लढणार

Leave a Comment