मुंबईत मिळणार स्वस्त घरे; MHADA चा मोठा निर्णय

mumbai mhada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई एक जागतिक दर्जाचे शहर असून, विविध संस्कृती, संधी आणि जीवनशैलीच्या विविध अंगांनी भरलेले आहे . त्यामुळे ते सर्वांचे आकर्षण स्थान बनले आहे. मुंबईसारख्या ठिकाणी आपलं स्वतःच घर असावं , असे बऱ्याच लोकांना वाटत असते. पण घराच्या वाढत्या किमतीमुळे अशा ठिकाणी घर घेणे एक स्वप्नच राहते. या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र … Read more

Top 5 Hindi movies of 2024 | 2024 मध्ये या चित्रपटांनी घातला धुमाकूळ; बॉक्स ऑफिसवर केली छपरफाड कमाई

Top 5 Hindi movies of 2024

Top 5 Hindi movies of 2024 | 2024 हे वर्ष बॉलिवूडसाठी देखील खूप चांगले वर्ष ठरलेले आहेम या वर्षांमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट रिलीज झालेले आहेत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई देखील केलेली आहे. तसेच प्रेक्षकांच्याही ते सिनेमे चांगलेच पसंतीस पडलेले आहेत. 2024 या वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट रिलीज झालेले आहेत. परंतु त्यातील काही चित्रपटांनी बॉक्स … Read more

महत्वाची बातमी ! CIDCO साठी अर्ज केलाय ? बारकोड प्रमाणपत्राबाबत मोठी अपडेट

Cidco Lottery

मुंबई-पुणे सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये सर्वसामान्य माणसाला हक्काचं घर मिळवून देणाऱ्या संस्था म्हणून म्हाडा आणि सिडको या दोन्ही संस्थांचे नाव आवर्जून पुढे घेतलं जातं. तुम्ही जर सिडकोच्या घरांसाठी अर्ज केला असेल किंवा करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सिडको लॉटरी साठीच्या अटींमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती आहे. 11 ऑक्टोबरला सिडकोच्या मंडळाने जाहीर केलेल्या … Read more

मुंबई लोकलला जोडणार रायगड, शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी, पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉरवर अपडेट

panvel karjat railway

मुंबईकरांना लवकरच नवीन कॉरिडॉरच्या रूपाने भेट मिळणार आहे. मुंबई आणि परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर, जो मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचा (MUTP-III) भाग आहे, वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. सुमारे ₹ 2,782 कोटी खर्चून बांधल्या जात असलेल्या या प्रकल्पाचे 67% काम ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण झाले आहे. पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प मुंबई … Read more

मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात नवी Update ; मिळणार ‘या’ सुविधा

dhravi

मुंबईतील धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून विधानसभा निवडणुकांमध्ये चांगलंच रणकंद झालेलं पाहायला मिळालं. त्यानंतर अनेक आश्वासनही दिली गेलेली पाहायला मिळाली मात्र आता याच संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यानुसार धारावी सर्वेक्षण वेगाने सुरू असून आतापर्यंत येथील 25000 झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार रहिवाशांच्या पात्रता आणि … Read more

खुशखबर ! मुंबई लोकलचा प्रवास होणार थंडगार आणि आरामदायी , प्रशासन मोठा निर्णय घेणार ?

mumbai local

मुंबईची लोकल म्हणजे मुंबईची जीवन वाहिनी आहे. अनेक कर्मचाऱ्यांना वेळेवर आपल्या इच्छित स्थानी पोहोचवण्यासाठी मुंबई लोकल धावत असते. मात्र हल्लीची परिस्थिती काहीशी बदललेली आहे. कारण लोकलला आता तुडुंब गर्दी असते. अगदी लोकलमध्ये चढताही येत नाही अशी परिस्थिती सध्याच्या लोकल मध्ये पाहायला मिळते. त्यामुळे अनेकांना आपला जीवही गमवायला लागलाय. मागच्या काही दिवसांपासून लोकल पकडताना अपघात घडल्याच्या … Read more

मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही ; प्रवास होणार जलद आणि कोंडीमुक्त

missing link

जर तुम्ही मुंबई पुणे असा प्रवास हायवे वरून केला असेल तर तुम्हाला नक्की आठवत असेल तो खंडाळा घाट मात्र आता ह्या खंडाळा घाटामध्ये वारंवार ट्राफिक जामची समस्या उद्भवते. या मार्गावरील ट्रॅफिक जॅम ची समस्या आता वाहन चालकांसाठी डोकेदुखी बनली आहे. मात्र या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी आहे कारण या एक्सप्रेस वे वरून … Read more

Mumbai Metro : मुंबईकरांसाठी खुशखबर ! धावणार आणखी एक मेट्रो ; कसा असेल मार्ग ?

mumbai metro update

Mumbai Metro : मुंबई ही राज्याची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेची मोठी महत्वाची भूमिका आहे. त्यातही लोकल म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी. शासनामार्फत लोकलचा विस्तार केला जातो आहे . मात्र तरीही लोकलची गर्दी काही कमी होत नाही. मात्र मुंबईकरांना मेट्रो मोठीच दिलासादायक ठरताना दिसत आहे. लोकलची गर्दी टाळण्यासाठी अनेकजण मेट्रोने (Mumbai Metro) प्रवास करणे पसंत … Read more

आजपासून मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुटणार विशेष रेल्वे ; 20 स्थानकांमध्ये घेणार थांबे, जाणून घ्या

bandra -hisar

मुंबईमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी लोकल आणि रेल्वे सेवा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दररोज लाखो लोक लोकल आणि रेल्वेने प्रवास करत असतात. अशातच तुम्ही देखील मुंबईमध्ये रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे आज पासून म्हणजेच दिनांक 11 नोव्हेंबर पासून विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये मुंबई येथील वांद्रे … Read more

मुंबईकरांनो वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा ! रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर ‘मेगाब्लॉक’

megablock mumbai

उद्या रविवार आहे. त्यामुळे जर तुम्ही कुठे बाहेर जाण्याचा प्लान करत असाल तर मुंबईकरांनो एकदा या बातमीवर नक्की लक्ष द्या. कारण उद्या रेल्वेच्या तिन्ही लोकल मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे. त्यामुळे जर उद्या तुम्ही बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर एकदा हे वेळापत्रक पहा … Read more