Marathi Movie : महाराष्ट्र दिनी 107 हुतात्म्यांना वंदन करून ‘संयुक्त महाराष्ट्र’ची घोषणा

Marathi movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Marathi Movie) काल १ मे रोजी संपूर्ण राज्यभरात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला गेला. दिनांक १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला होता. त्यामुळे १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. १९६० रोजी झालेल्या मुंबई राज्याच्या विभाजनापासून ‘महाराष्ट्र दिन’ हा सामान्यतः … Read more

Zapatlela 3 Update : ‘झपाटलेला 3’मध्ये दिसणार लक्ष्या?? मराठी सिनेविश्वात पहिल्यांदाच महेश कोठारे करणार AI चा प्रयोग

Zapatlela 3 Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Zapatlela 3 Update) मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत असतात. यांपैकी एक म्हणजे ‘झपाटलेला’. या सिनेमाचा आता तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘झपाटलेला’मधून दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. प्रेक्षकांचा लाडका लक्ष्या हयात नसला तरी स्मरणात आहे. तसेच दोस्तीच्या दुनियेतील हा राजामाणूस आजही … Read more

‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती तब्बू; ब्रेकअपनंतर कुणाशीच लग्न केलं नाही

Tabbu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री तब्बू वयाच्या ५२ व्या वर्षीही लाखो दिलों की धडकन आहे. या वयातही तिने फिटनेसच्या बाबतीत हयगय केलेली नाही. त्यामुळे अजूनही ती सिनेविश्वात कार्यरत आहे. अलीकडेच तिचा ‘क्रू’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्या. ज्यामध्ये तब्बूने करीना कपूर आणि क्रिती सॅनॉनसोबत मुख्य भूमिका साकारली आई. या सिनेमामुळे तब्बू जितकी चर्चेत … Read more

Ramayana Movie : रणबीर- साई पल्लवी दिसणार श्रीराम- सीतेच्या भूमिकेत; ‘रामायण’ सिनेमाच्या सेटवरून फोटो लीक

Ramayana Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ramayana Movie) गेल्या अनेक दिवसांपासून ‘रामायण’ सिनेमाची सोशल मीडियावर चर्चा आहे. या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार? याबाबत सर्वांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली होती. दरम्यान, अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले. इतकेच काय तर रणबीरचा टेस्ट लूक देखील सोशल मीडियावर रिलीज झाला होता. त्यामुळे प्रेक्षकांच्या त्याच्याकडून आणखीच अपेक्षा … Read more

Colors Marathi : कलर्स मराठीवर नव्या मालिकेचे आगमन; ‘अबीर गुलाल’ मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज

Colors Marathi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Colors Marathi) संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करायला सज्ज झालीय. या नवीन बदलाची सुरूवात ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे करण्यात आली. कलर्स मराठी काही ना काही नवनवीन मनोरंजन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतच असते. नुकतेच ‘सुख कळले’ ही नवी मालिका आपल्या रसिकजनांना भेटायला आली. ‘सुख कळले’ ही मालिका प्रेक्षकांच्या … Read more

‘मायलेक’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग; विशेष मुलांसाठी आणि पालकांसाठी खास आयोजन

Mylek

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत, सोनाली आनंद निर्मित, प्रियांका तन्वर दिग्दर्शित ‘मायलेक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मायलेक चित्रपटाला विशेष प्रेम मिळत आहे. आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, शुभांगी लाटकर, संजय मोने, बिजय … Read more

Ashok Saraf : अशोक मामांचा ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मान! भावूक होत म्हणाले, ‘हा क्षण मी कधीच..’

Ashok Saraf

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ashok Saraf) मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय कलाकार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे अलीकडेच ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित झाले. त्यानंतर आता मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्काराने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा हा दीनानाथ नाट्यगृहात पार पडला. दरवर्षी मंगेशकर प्रतिष्ठानातर्फे संगीत, नाटक, … Read more

मुंबईकरांसाठी खुशखबर!! भुयारी मार्गाचा पहिला टप्पा ‘या’ महिन्यात होणार सुरू

Mumbai Subway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गाचे काम जलद गतीने सुरू आहे. त्यामुळे लवकरच भुयारी मार्गातील सीप्झ ते वांद्रे हा पहिला टप्पा सुरू करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या कामाचाच भाग म्हणून कॉर्पोरेट अधिकाऱ्यांकडून भुयारी मेट्रोच्या (Subway Metro) कामाची सातत्याने पाहणं केली जात आहे. महत्वाचे म्हणजे, भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाची गती … Read more

Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी पाहिला बाबूजींचा बायोपिक; म्हणाले, ‘केवळ सूर असून चालत नाही..’

Mohan Bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mohan Bhagwat) गेल्या कित्येक महिन्यांपासून ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. येत्या १ मे २०२४ रोजी हा चित्रपट राज्यभरातील सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुधीर फडके म्हणजेच ‘बाबुजी’ हे व्यक्तिमत्वच इतके महान होते की, जगभरात या व्यक्तिमत्वाची ख्याती पसरली … Read more

Nilesh Sable : कॉमेडीच्या 3 एक्क्यांची नवी सुरुवात!! आगामी शोचा मजेदार प्रोमो रिलीज; तुम्ही पाहिला का?

Nilesh Sable

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Nilesh Sable) ‘हसताय ना..? हसायलाच पाहिजे!!’ म्हणत संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक वर्गाची आपुलकीने विचारपूस करणाऱ्या डॉ. निलेश साबळेंची बातच काही और आहे. कधी अभिनेता, कधी लेखक तर कधी दिग्दर्शक म्हणून पेशाने डॉक्टर असलेला हा अवलिया कायमच प्रेक्षक वर्गाला खळखळून हसवत आला आहे. झी मराठीच्या माध्यमातून ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम त्याने … Read more