मुंबई लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे उद्धव ठाकरे गटाचा सुपडासाफ करतील?

raj thackeray uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज ठाकरेंनी यंदा भाषणांचा कितीबी किस पाडूंद्या. येणार तर ठाकरेच! मशालीच्या, उद्धव ठाकरेंच्या बाजूने असणार हे मुंबईचं वातावरण… पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आटोपल्यावर पाचव्या टप्प्यामुळे राज्याची निवडणूक मुंबईकडे शिफ्ट झालीय… शिवसेनेचं, ठाकरेंचं जे आत्तापर्यंतचं राजकारण जिवंत आहे ते मुंबईच्या जीवावर. पण आता शिवसेनेची दोन शकलं झाल्यामुळे मुंबईतून जास्तीत जास्त खासदार जो … Read more

Riteish Genelia Funny Video : निवडणूक संपली, प्रचार संपला!! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रितेश- जिनिलियाचा Funny व्हिडीओ

Riteish Genelia Funny Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Riteish Genelia Funny Video) बॉलीवूड तसेच मराठी मनोरंजन सृष्टीतील अत्यंत लाडकी जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलीया डिसूझा देशमुख. दोघांचाही एक वेगळा चाहता वर्ग आहे. जो त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतो. रितेश आणि जिनिलिया दोघेही सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात आणि एकमेकांसोबत मजेशीर रील्स बनवताना दिसतात. आताही त्यांनी असाच एक रील व्हिडीओ … Read more

Khatron Ke Khiladi 14 : ‘खतरों के खिलाडी 14’च्या स्पर्धकांची नावं जाहीर; ‘या’ लोकप्रिय कलाकारांसोबत रंगणार धाडसी खेळ

Khatron Ke Khiladi 14

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Khatron Ke Khiladi 14) कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘खतरों के खिलाडी’ हा अत्यंत लोकप्रिय टीव्ही शो आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटी कलाकार मंडळी सहभागी होतात आणि वेगवेगळे धाडसी स्टंट करताना दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या शोचे वेगळे क्रेझ आहे. या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूड सिनेविश्वातील लोकप्रिय ऍक्शन डिरेक्टर रोहित शेट्टी करतो. दरम्यान, ‘खतरों के खिलाडी’ … Read more

Mumbai Local Mega Block: रविवारी मुंबई लोकलच्या या मार्गांवर मेगाब्लॉक राहणार

Mega Block News

Mumbai Local Mega Block: रविवार म्हणलं की मुंबई लोकलला सर्वात जास्त गर्दी पाहिला मिळते. रविवारच्या दिवशी मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही सर्वात जास्त असते. परंतु मुंबई लोकलने रविवारचे मेगाब्लॉक घेतले की प्रवाशांचे हाल होतात. आता या रविवारी ही लोकल प्रवाशांना याच मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. येत्या 19 मे 2024 रोजी मध्य आणि … Read more

Mumbai Local Mega Block: पुढील 15 दिवस मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल

mumbai mega block

Mumbai Local Mega Block| रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की, प्रवाशांच्या तोंडावर बारा वाजताच. या मेगाब्लॉकमुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होतात. आता तर या प्रवाशांना पुढचे पंधरा दिवस या मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. कारण 17 मेपासून ते 1 जूनपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. काही तांत्रिक कामांसाठी … Read more

Upcoming Marathi Movie : ग्रीन इंडिया, ग्रीन विश्व!! ‘झाड’ चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र; पहा पोस्टर

Zaad Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Upcoming Marathi Movie) वाढती लोकसंख्या आणि प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. पण त्याचसोबत काही मानवी कृत्य देखील निसर्गाला हानी पोहचवण्यास कारणीभूत आहेत. एकीकडे वाढतं तापमान तर दुसरीकडे काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अशातच वनसंपदेच्या जपणुकीचा मुद्दा मोठ्या पडद्यावर येत आहे. ‘झाड’ या आगामी मराठी चित्रपटात … Read more

Shaktimaan Movie : स्वतःमध्ये स्वतःचा शोध घेणाऱ्या सुपरहीरोची गोष्ट; सामान्यांतील असामान्य ‘शक्तिमान’ येतोय भेटीला

Shaktimaan Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shaktimaan Movie) मराठी कलाविश्वात कायम वेगवेगळे प्रयोग केले जातात. त्यामुळे गेल्या काही काळात मराठी सिनेइंडस्ट्रीचा प्रेक्षक मोठ्या संख्येने वाढला आहे. दर्जेदार कलाकृतींच्या जोरावर प्रेक्षकांचे कायम मनोरंजन करणे हा एकच ध्यास अनेक निर्माते आणि दिग्दर्शक उराशी बाळगून कार्यरत आहेत. दरम्यान अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी अभिनित ‘शक्तिमान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी … Read more

Alyad Palyad Marathi Movie : ‘काळी रात्र, तंत्र मंत्र अन करनटक्याचा काळ..’; ‘अल्याड पल्याड’चा भीतीदायक टिझर रिलीज

Alyad Palyad Marathi Movie

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। (Alyad Palyad Marathi Movie) संपूर्ण महाराष्ट्रभरात विविध जाती जमातीचे लोक राहतात. त्यामुळे येथे सगळ्याच बाबतीत वैविध्य पहायला मिळते. जुन्या संस्कृती, प्राचीन रूढी- परंपरा, विचित्र प्रथा आणि ज्या त्या भागातील लोकांच्या विविध समजुतींविषयी आपण कायम काही ना काही ऐकत वाचत असतो. अशातच एका अत्यंत वेगळ्या आणि भयावह परंपरेची आराधना करण्याची प्रथा असलेल्या गुरगां … Read more

Colors Marathi : मतदानाच्या पार्श्वभूमीवर कलर्स मराठीने बदलला लोगो; प्रेक्षकांना केले ‘हे’ आवाहन

Colors Marathi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Colors Marathi) छोट्या पडद्यावर कलर्स मराठी ही अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. कलर्स मराठीवरील जवळपास प्रत्येक मालिका प्रेक्षकांच्या घराघरात पाहिली जाते. प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्याच्या हेतूने कलर्स मराठी ही वाहिनी कायम प्रयत्नशील असते. विविध आशयाच्या, विविध ढंगाच्या आणि विविध कथानकाच्या बऱ्याच मालिका कलर्स मराठीवर सुरु आहेत. त्यामुळे गेल्या काही काळात कलर्स मराठीचा प्रेक्षकवर्ग … Read more

Rakhi Sawant Hospitalised : राखी सावंत रुग्णालयात दाखल; हृदयासंदर्भांत आजाराने ग्रस्त

Rakhi Sawant Hospitalised

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन राखी सावंत हिची प्रकृती खालावली आहे. राखीला हृदयासंदर्भांत आजारामुळे रुग्णालयात दाखल (Rakhi Sawant Hospitalised) करण्यात आले आहे. राखी सावंतचे रुग्णालयातील फोटो सुद्धा व्हायरल झाले असून तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. तिच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. हृदयाशी संबंधित त्रास- (Rakhi Sawant Hospitalised) Viral … Read more