Railway News: CR कडून होणाऱ्या सँडहर्स्ट रोडवरील हार्बर लाईन आणि भायखळ्याच्या बाबतीतल्या निर्णयाला तीव्र विरोध

Railway News : भारतीय रेल्वे ही सार्वजनिक वाहतुकीचा अविभाज्य घटक आहे. त्यातही मुंबई मध्ये रेलवे वाहतुकीचे किती महत्व आहे हे काही वेगळे सांगायला नको. मात्र रेल्वे विभागाकडून मुंबईत अनेक नवनवीन गोष्टी विकसित करण्यात येत आहेत. रेलवे खात्याकडून (Railway News) आधिकाधिक सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मध्य रेल्वेच्या (CR) नुकत्याच सँडहर्स्ट रोडवरील हार्बर लाईन … Read more

Mhada Mumbai : खुशखबर ! म्हाडाकडून लवकरच 2 हजार घरांसाठी लॉटरी ; गोरेगाव सह ‘या’ घरांचा समावेश

Mhada Mumbai : प्रत्येकालाच आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. मात्र सध्या घरांचे वाढलेले दर पाहता हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका चॅलेंज शिवाय काही कमी नाही. त्यातही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हटलं तर लाखो करोडो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडा कडून परवडणाऱ्या किमतीमध्ये … Read more

मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्रातील बहि‍णींना 1500 रुपयांची नव्हे तर सुरक्षित बहीण योजनेची गरज

yashashree shinde eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. मात्र दुसरीकडे याच महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या महिनाभरात नवी मुंबई आणि पनवेल-उरण परिसरात दोन महिलांचे निर्घृण खून झालेत. … Read more

Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो जरा जपूनच ! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Local Megablock : मागच्या दोन दिवसात मुंबईत पाऊस असल्यामुळे लोकलचा वेग मंदावला आहे. असे असताना लोकलच्या प्रवाशांकरिता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. उद्या रविवारी दिनांक २८ जुलै रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी तुम्ही जर लोकल ने प्रवास करायचा विचार करत असाल तर रेल्वेने दिलेले … Read more

Railway News : पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प; ‘या’ गाड्यांचा समावेश

Railway News : राज्यभरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. पुण्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. काल रात्रीपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुण्यातल्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून पुण्यातील सिंहगड रोड आणि नदीलगतच्या भागातील घरं आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. पुण्यातील कित्येक वर्षांचा रेकॉर्ड आजच्या (Railway News) पावसानं तोडला आहे. तर दुसरीकडे … Read more

Mumbai News : मुंबईची वाढणार कनेक्टिव्हिटी ; भारतीय रेल्वे जोडणार 250 नवीन उपनगरी सेवा

Mumbai News : मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास रेल्वे खूप महत्वाची भूमिका बजावते. लोकल ट्रेन्सचा वापर त्यातही प्रामुख्याने केला जातो. मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढवण्याकडे रेल्वे प्रशासनाचा कल असून त्याच बाबतचा महत्वपूर्ण निर्णय भारतीय रेल्वे कडून घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने पुढील पाच वर्षांसाठी मुंबईसाठी एक विशेष योजना आखली आहे, ज्यामध्ये 250 नवीन उपनगरी सेवा जोडल्या जाणार आहेत. … Read more

Mumbai Expresways : चौथ्या मुंबईला जोडण्यासाठी नव्या रस्त्यांची उभारणी? काय आहे MMRDA चा प्लॅन?

Mumbai Expresways : मुंबईच्या विकासासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातही मुंबईकरांचा प्रवास हा जलद आणि ट्रॅफिकमुक्त व्हावा या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. आता यात आणखी एका प्रकल्पाची भर पडणार आहे. एम एम आर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर अशी सर्व शहर महामार्गासोबत थेट जोडण्यात यावी यासाठी … Read more

Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana : दिव्यांगांसाठी नवी योजना!! दर महिन्याला 3000 रुपये मिळणार

Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माझी लाडकी बहीण आणि माझा लाडका भाऊ योजनेनंतर आता राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी नवी योजना सुरु झाली आहे. दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला आणि बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 40 ते 80 टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजनेतंर्गत (Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana) … Read more

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग!! रस्त्यावरील गाड्या पाण्याखाली

Mumbai Rain Update (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पावसाची धुव्वाधार बॅटिंग (Mumbai Rain Update) सुरूच असून काल रात्रीपासून वरुणराजा धो धो कोसळत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने मुंबईतील रस्त्यावर पाणी साचलं आहे. काही ठिकाणी गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. मुंबईच्या लोकलवर सुद्धा परिणाम झाला असून मध्य रेल्वे १५ मिनिटांनी उशिरा धावत आहेत तर वेस्टर्न रेल्वे वाहतूकही विस्कळीत … Read more

Ganesh Utsav 2024 : खुशखबर ! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडून 202 विशेष गाड्यांचे नियोजन

Ganesh Utsav 2024 : आपल्याला माहीत असेल की कोकणामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसलेला कोकणवासी हा आपल्या गावी जात असतो. त्यासाठी आधीच रिझर्वेशन आणि बुकिंग कोकणवासीयांनी केलेलं असतं. या काळामध्ये रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे कडून अतिरिक्त गाड्यांचं नियोजन केलं जातं. … Read more