Surbhi Hande : ‘संघर्षयोद्धा’मध्ये सुरभी हांडे झळकणार; जरांगे पाटलांच्या पत्नीची भूमिका साकारणार

Surbhi Hande

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Surbhi Hande) गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अगदी धगधगता विषय ठरला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील संघर्ष करत आहेत. ज्यांची कहाणी आता ‘संघर्षयोद्धा’ या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडली जाणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. एका लढवय्या कार्यकर्त्याच्या लढवय्या पत्नीची … Read more

Dombivli News : डोंबिवली रेल्वे स्थानकावर गुजराती भाषेतलं तिकीट ? फोटो झाला व्हायरल

Dombivli News

Dombivli News : डोंबिवली स्थानकामध्ये घडलेला एक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. एवढेच नाही तर ही चर्चा अगदी राजकीय गटामध्ये सुद्धा पसरली आहे. नक्की काय झालं आहे ? तर डोम्बिवली स्थानकामध्ये एक प्रवाशाला गुजराती (Dombivli News) भाषेमध्ये प्रिंट केलेलं तिकीट मिळाले असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्यामुळे मराठमोळ्या डोंबिवलीत गुजराती … Read more

Mumbai Floating Hotel : मुंबईची शान वाढवणार ‘फ्लोटेल’ ; रेस्टॉरंट्स, कॅसिनो, बँक्वेट हॉल, शॉपिंग मॉल्सचा असेल समावेश

Mumbai Floating Hotel : मुंबई मध्ये सध्या अनेक विकास प्रकल्प सुरु आहेत. नुकतेच मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन करण्यात आले आहे. आता मुंबईच्या सौन्दर्यात आणखी भर पडणार आहे, कारण मुंबई च्या समुद्रात लवकरच तरंगते हॉटेल (Mumbai Floating Hotel) उभे राहणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (एमएमबी) कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. हे … Read more

Marathi Film : ‘सोसलेल्या जाणिवेतून..’; स्वरमयी बायोपिक ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

Marathi Film

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Marathi Film) मराठी सिनेविश्वाचा आज जगभरात डंका आहे. यासाठी अनेक दिग्गज मंडळींनी मेहनत घेतली आहे. ज्यात न केवळ अभिनेता, अभिनेत्री तर दिग्दर्शक, निर्माते, संयोजक आणि संगीत कलाक्षेत्रातील मंडळींचादेखील समावेश आहे. यामध्ये बाबूजींच्या नावाचा देखील समावेश आहे. त्यांनी आपल्या अवीट सुरांनी साऱ्यांना वेड लावले. त्यांच्या ‘गीतरामायणा’ने तर प्रत्येक संगीत प्रेमीच्या मनात अढळ स्थान … Read more

Mumbai Railway Stations : मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार; पहा संपूर्ण यादी

Mumbai Railway Stations Name Change

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलच्या स्थानकांना (Mumbai Railway Stations) आता नवं नाव मिळणार आहे. मुंबईतील काही रेल्वे स्थानकांची नावे ब्रिटिशकालीन आहेत, मात्र आता त्या नावात बदल करून स्थानकांना नवीन नावे देण्यात यावी अशी मागणी खासदार राहुल रमेश शेवाळे (Rahul Shewale) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. शेवाळे यांच्या … Read more

Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याची वाहतूक सुरु ; जाणून घ्या इंटरेस्टिंग गोष्टी

Coastal Road

Mumbai Coastal Road: मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या पहिल्या टप्प्यामध्ये वरळी ते मारिन ड्राइव्ह या रस्त्याचा समावेश आहे. त्यामुळे आता धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मार्ग म्हणजेच मुंबई कोस्टल रोडचा काही भाग वाहतुकीसाठी (Mumbai Coastal Road) खुला … Read more

Indian Railways : रेल्वे प्रवासात फुकट्यांना बसला भुर्दंड ; रेल्वेच्या तिजोरीत 157 कोटी रुपयांचा महसूल

Indian Railways

Indian Railways : संपूर्ण भारतभरात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. रेल्वे प्रवास म्हणजे स्वस्त आरामदायी आणि सुरक्षित प्रवास अशी रेल्वेची ख्याती आहे. मात्र अनेक सुखसोयी देणाऱ्या रेल्वे मध्ये फुकट प्रवास करणाऱ्या लोकांची काही कमी नाही. या फुकट्या प्रवाशांनी मात्र रेल्वेच्या तिजोरीत भर घातली आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल १५७ कोटी रुपयांचा महसूल मागच्या … Read more

Mumbai Coastal Road: कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन; काय आहे वेग मर्यादा, कोणत्या वाहनांना बंदी ?

Mumbai Coastal Road

Mumbai Coastal Road: मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या पहिल्या टप्प्यामध्ये वरळी ते मारिन ड्राइव्ह या रस्त्याचा समावेश आहे. त्यामुळे आता धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मार्ग म्हणजेच मुंबई कोस्टल रोडचा काही भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. … Read more

उरलेल्या शिवसेना प्रमुखांनी…..; काँग्रेस नेता उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलू गेला?

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) लोकसभेसाठी अद्याप अंतिम जागावाटप झालेले नाही, त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांची उमेदवारी घोषित केली. मात्र ठाकरेंच्या या घोषणेनंतरमहाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. कारण अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay … Read more

Kedar Shinde : बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर केदार शिंदेंच्या ‘आईपण भारी देवा’ची घोषणा; टॅगलाईनने जिंकलं मन

Kedar Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kedar Shinde) केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडला. केवळ महिला प्रेक्षक नव्हे तर पुरुष प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला प्रचंड प्रेम दिले. त्यामुळे ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा ब्लॉकबस्टर सिनेमांच्या यादीत जाऊन बसला. ‘बाईपण भारी देवा’च्या भव्य यशानंतर आता केदार शिंदे यांनी आणखी एका चित्रपटाची घोषणा केली … Read more