Ganesh Utsav 2024 : खुशखबर ! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडून 202 विशेष गाड्यांचे नियोजन

Ganesh Utsav 2024 : आपल्याला माहीत असेल की कोकणामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसलेला कोकणवासी हा आपल्या गावी जात असतो. त्यासाठी आधीच रिझर्वेशन आणि बुकिंग कोकणवासीयांनी केलेलं असतं. या काळामध्ये रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे कडून अतिरिक्त गाड्यांचं नियोजन केलं जातं. … Read more

Mumbai local : महत्वाची बातमी ! ऑगस्टपासून मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक

Mumbai local : मुंबईची लाईफलाईन म्हणजे मुंबई लोकल. अनेक चाकरमान्यांना आपल्या इच्छित स्थळी पोहचवण्याचे काम लोकल करते. लोकल ने प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर आहे. मुंबई करांचा प्रवास सुकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. लोकलमध्ये वाढणारी गर्दी हे त्याचे मुख्य कारण आहे. मात्र प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा मध्य रेल्वे कडून नवीन वेळापत्रक … Read more

Mumbai Rain Update : मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस!! पुढील 3-4 तास अतिशय महत्वाचे

Mumbai Rain Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र्राची राजधानी मुंबईत काल रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस (Mumbai Rain Update) सुरु झाला आहे. आजही मुंबईत मुसळधार पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुढील 3 ते 4 तास पावसाची संततधार कायम राहणार असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई लोकलवर सुद्धा परिणाम पाहायला … Read more

Mumbai News : मुंबई विमानतळावर 13.24 किलोचं सोनं जप्त ; 7 जणांना अटक

Mumbai News : मुंबईतील कस्टम विभागाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई करत तब्बल नऊ कोटींचं सोनं जप्त केल्याची माहिती आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 13.24 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्यामुळे (Mumbai News) आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी केवळ सोनेच नाही तर 1.38 कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि … Read more

Mumbai Metro : ठरलं ! याच महिन्यात धावणार मुंबईतील पहिली अंडरग्राउंड मेट्रो

Mumbai Metro : 24 तास व्यस्त असणारं शहर म्हणून ज्याची ओळख आहे अशा मुंबईसाठी आणि मुंबईकरांसाठी अतिअशय आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईकरांची लवकरच ट्रॅफिकपासून सुटका होणार आहे. कारण याच जुलै महिण्याच्या 24 तारखेपासून मुंबईतील पहिली अंडरग्राउंड मेट्रो धावणार आहे. याबाबतची माहिती भाजप नेते विनोद तावडे यांनी आपल्या X अकाऊंटवरून दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये … Read more

Real Estate : मुंबईच्या नजीक वाढतीये सेकंड होमची क्रेझ ; दिड वर्षात 200 कोटींपेक्षा जास्त व्यवहार

Real Estate : पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एका निसर्गरम्य ठिकाणात क्वॅलिटी टाईम घालवणं पसंत करतात. आणि म्हणूनच मागच्या काही दिवसात सेकंड होम घेण्याकडे नागरिकांचा कल वाढताना दिसतो आहे. एका आकडेवारीनुसार मागच्या दीड वर्षात अलिबाग लोणावळा कर्जत नेरळ मुरबाड पाचगणी अशा पर्यंत 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार (Real Estate) झाल्याची … Read more

PM Modi In Mumbai : पंतप्रधान मोदी आज मुंबईत!! विविध प्रकल्पांचे करणार लोकार्पण

narendra modi mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच मुंबईत येणार आहेत. मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तब्बल 29 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन, पायाभरणी मोदींच्या हस्ते होणार आहे. यामध्ये मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव- मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा समावेश आहे. याचबरोबर ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या … Read more

Anant Ambani Wedding: अंबानी यांच्या लग्नसोहळ्यामुळे मुंबईत 3 दिवस वाहतुकीत बदल ; काय असतील पर्यायी मार्ग ?

Anant Ambani Wedding: आज दिनांक 12 जुलै रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा विवाह प्रसिद्ध उद्योगपती एन्कोर हेल्थकेअर सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांच्यासोबत होणार आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणाऱ्या भव्य अंबानी विवाह सोहळ्याच्या (Anant Ambani Wedding) पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 12 ते … Read more

Expressway News : मुंबई -गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक ; काय आहे पर्यायी मार्ग ?

Expressway News : मुंबई गोवा महामार्गावरून जर तुम्ही प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण दिनांक 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही काही कामानिमित्त मुंबई गोवा महामार्गावरून (Expressway News) प्रवास करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यादरम्यान पर्यायी मार्गाची उपलब्धता करून … Read more

होय, मीच गाडी चालवत होतो; आरोपी मिहीर शाहची पोलिसांसमोर कबुली

Mihir shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील वरळी हिट अँड रन (Mumbai Hit And Run) प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी मीच गाडी चालवत होतो, मात्र मी कोणतीही नशा केली नव्हती. मी घाबरलो होतो त्यामुळे वडिल राजेश शहा हे घटनास्थळावर पोहोचण्याआधीच फरार झालो होतो अशी कबुली मिहीर शाह … Read more