कॉंग्रेसला धक्का ; राजेंद्र दर्डा यांचा प्रसार माध्यम कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा
मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील दिग्गज नेते कॉंग्रेसला सोडून भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राजेंद्र दर्डा यांनीही काँग्रेसच्या प्रसार माध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राजेंद्र दर्डा सलग १५ वर्षे आमदार राहिले आहेत. तसेच त्यांनी वेगवेगळी मंत्रिपदेही भूषवली आहेत. ते दैनिक ‘लोकमत’ … Read more