Nivati Beach Konkan : सिंधुदुर्गाची थायलंडला टक्कर!! पांढऱ्या वाळूचा ‘हा’ समुद्र किनारा स्वर्गाहुनी सुंदर; एकदा तरी भेट द्याच

Nivati Beach Konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Nivati Beach Konkan) कोकण म्हणजे स्वर्गसुख असे उगाच म्हणत नाहीत. उंच उंच माडाची झाडे, हिरवागार निसर्ग, निळेशार लांबच्या लांब पसरलेला समुद्रकिनारा, लाल माती, आंबा- काजू- सुपारीच्या बागा, कौलारू घर, शहाळ्याची मलई आणि रानमेवा. कोकणाला लाभलेला सुंदर समुद्र किनारा हा अनेक पर्यटकांचे केवळ लक्ष वेधून घेत नाही तर मन प्रफुल्लित देखील करतो. कोकण … Read more

Maharashtra News : राज्यात तयार होणार नवा 213 किमीचा महामार्ग ; दोन मोठ्या शहरांमधील प्रवास केवळ 3 तासांत

Maharashtra News : राज्यातील दळणवळण सुलभ होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रस्ते बांधण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले जात आहे. राज्यात समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग सारखे मोठे आणि शाश्वत विकास देणारी कामे हाती घेतली आहेत. त्यातच आता पुणे – नाशिक औद्योगिक (Maharashtra News ) तयार होणार आहे. या महामार्गामुळे पुणे -नाशिक आंतर अवघ्या … Read more

Maharashtra Tourism : देशातील एकमेव गणेश मंदिर जिथे पोहचतात समुद्राच्या लाटा ; उन्हाळ्याच्या सुट्टीत आवश्य भेट द्या

Maharashtra Tourism : सुंदर समुद्रकिनारे ,निसर्ग संपन्नतेने नटलेला असा हा महाराष्ट्र पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. सुट्ट्या असो की विकेंड महाराष्ट्रातील काही पर्यटन स्थळे नेहेमीच गर्दीने फुल्ल असतात. आता लवकरच उन्हाळी (Maharashtra Tourism) सुट्टी सुरु होईल तुम्ही सुद्धा उन्हाळी सुट्टीमध्ये कुठे फिरायला जायचा प्लॅन केला असेल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास महाराष्ट्रीयन पर्यटन स्थळे घेऊन आलो … Read more

समोस्यात बटाटाऐवजी मिळाले कंडोम, गुटखा आणि दगडी; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यातील (Pune) एका ऑटोमोबाईल कंपनीला (Automobile Company) देण्यात आलेल्या समोसामध्ये बटाटाऐवजी कंडोम, गुटखा आणि दगडी मिळाली आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका उपकंत्राटदारासह कंपनीच्या 2 कामगारांचा ही समावेश आहे. या घडलेल्या प्रकारानंतर बाहेरील हॉटेल्समध्ये खाण्याचे ऑर्डर द्यावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. … Read more

MHADA Lottery : पुणे म्हाडाकडून गुढीपाडव्याची भेट…! वाढवली घरं आणि अर्जाची मुदत

MHADA Lottery : सध्याच्या महागाईच्या जमान्यात पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये स्वतःचं घर घेण हे मध्यमवर्गीयांसाठी एका स्वप्नासारखचं आहे. मात्र याच स्वप्नांना खरं रूप देण्यासाठी म्हाडा मदत करते. परवडणाऱ्या दरामध्ये म्हाडा करून घरे उपलब्ध करून दिली जातात. मंडळी आज गुढीपाडवा, गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभ गोष्टी आजच्या दिवशी केल्या जातात मात्र सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचा स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाने … Read more

History Of Pune : औरंगजेबाने बदललं होतं पुण्याचं नाव; छ. शिवरायांच्या निधनानंतर किल्ल्यांच्याही नावात केला होता बदल

History Of Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (History Of Pune) पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शिवाय पुण्याची खाद्य संस्कृती, पुरातन वास्तू जगभरात प्रसिद्द आहेत. तसेच पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते. इथे मैलो दूर विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. आज जगाच्या नकाशात पुण्याची स्वतंत्र ओळख आहे. पुण्यात मराठ्यांचे वास्तव्य आणि त्याच्या खुणांचे दाखले आजही आहेत. पुण्यात … Read more

Jar Tar Chi Goshta : ‘जर तर ची गोष्ट’ची शंभरी पूर्ण होताच प्रेक्षकांना मिळालं सुरेल गिफ्ट; प्रियाच्या आवाजातील गाणं रिलीज

Jar Tar Chi Goshta

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jar Tar Chi Goshta) मराठी रंगभूमीवरील ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. प्रत्येकवेळी या नाटकाचा प्रयोग लागला असता नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे. नाट्य रसिकांकडून मिळणारं हे प्रेम दिवसागणिक वाढत आहे ही आनंदाची बाब आहे. शिवाय आणखी एक आनंदाची बाब अशी की, हे नाटक आता ‘शंभरी’ साजरी … Read more

‘लाल माती, निळं पाणी..’; MHJ फेम कोकण कोहिनुर झळकले सप्तसूरच्या नव्या गाण्यात

Sunder Kokanraj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उन्हाळा सुरू झाला की लहान मुलांना वेध लागतात ते उन्हाळी सुट्टीचे आणि मुख्य म्हणजे कोकणात जाण्याचे… कोकण मुळातच इतकं सुंदर आहे की त्याची ओढ लागतेच. म्हणूनच सप्तसूर म्युझिकने कोकणाचे सौंदर्य दाखवणारा एक नवाकोरा कमालीचा म्युझिक व्हिडिओ लाँच केला आहे. गारवा फेम गायक मिलिंद इंगळे यांनी हे गाणं गायलं असून या गाण्यामध्ये ‘महाराष्ट्राची … Read more

Expressway Maharashtra : 2024 मध्ये हे 4 मोठे महामार्ग सुरू होणार ; पहा कोणत्या शहरातून जाणार ?

pune expressway

Expressway Maharashtra : संपूर्ण राज्यामध्ये शासनाच्या वतीने विविध रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत यापैकी कोणते रस्ते हे या 2024 मध्ये सुरु होणार आहेत याची माहिती आज आपण या लेखांमध्ये घेणार आहोत. शिवाय हे जे रस्ते आहे ते कोणत्या शहरांमधून जाणार आहेत याची सर्व माहिती आज आपण या लेखामध्ये घेणार आहोत. मुंबई-दिल्ली महामार्ग आज आपण … Read more

Viral Video | 100 रुपयाच्या नोटीचा वापर करून पठ्याने केला मार्केटिंगचा नवा जुगाड; पाहा व्हिडिओ

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हटला, तर ग्राहक आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे जाहिरात.. आपण आपल्या व्यवसायाची जेवढी जास्त जाहिरात करू तेवढे जास्त ग्राहक आपल्याकडे येतात. परंतु आजकाल जाहिरातींवर आणि मार्केटिंगवर भरपूर पैसा खर्च करावा लागतो. अशातच काही लोकांनी एक जुगाड शोधून काढला आहे. आणि या जुगाडाच्या माध्यमातून त्यांनी अगदी … Read more