Milk ATM Machine | पुण्यात तरुणांनी तयार केली चक्क दुधाची एटीएम मशीन, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

Milk ATM Machine

Milk ATM Machine | ATM हा शब्द ऐकला की, आपल्या डोळ्यासमोर पैशाची एक मशीन येते. त्यावर तुम्ही तुमचा पिन टाकून पैसे काढू शकता. पण आता असे एक नवीन एटीएम मशीन आले आहे, ज्यातून तुम्हाला दूध मिळणार आहे. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दुधाची एटीएम मशीन दाखवलेली आहे. व्हिडिओ पाहून … Read more

पुण्यात गुलाल फिक्सय… धंगेकरांच्या विजयाचं गणित फिट्ट बसतंय??

dhangekar vs muralidhar mohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धंगेकर इज बॅक. पुण्यात पुन्हा एकदा धंगेकर पॅटर्नच चालणार. भाजपनं मोठ्या कष्टानं बांधलेल्या पुण्याच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार… अशी चर्चा सध्या होतेय राज्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात. चौथ्या टप्प्यात होत असणाऱ्या पुणे लोकसभेची निवडणूक (Pune Lok sabha Election 2024) ही पहिल्यांदाच तिरंगी होतेय. भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र … Read more

Mumbai Pune Hyperloop Train : मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 25 मिनिटात; देशात धावणार पहिली हायपरलूप ट्रेन

Mumbai Pune Hyperloop Train

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मागील काही वर्षात देशातील वाहतूक व्यवस्थेत मोठी क्रांती झाली आहे. अनेक रस्त्यांची कामे पूर्णत्वास येत आहेत, वंदे भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन यामुळे प्रवास अगदी सोपा आणि आरामदायी झाला आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात अगदी कमी वेळेत जाणं शक्य झालं आहे. आता वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता हायपरलूप ट्रेन चालवण्याची योजना … Read more

शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणा-या तंत्रज्ञानाचा वापर सुरु करण्यासाठी ‘ध्रुव ग्लोबल स्कूल’ सज्ज

Anishka Malpani and Yashovardhan Malpani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तंत्रज्ञानाच्या सजग उपयोगाने शिक्षण सरळ, सुगम आणि रूचीपूर्ण होते. हे सूत्र लक्षात ठेऊन ध्रुव ग्लोबल स्कूलने बालवाडीपासून ते विद्यापीठ स्तरापर्यंत पारंपरिक शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल करत आता नव तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. “स्कूलच्या विस्तार योजनेचा भाग म्हणून दुबई येथे देशाबाहेरील पहिली शाळा तसेच औंध व बाणेर येथे या वर्षापासून ध्रुव बालवाडीचे वर्ग … Read more

Raireshwar Fort : ‘या’ शिवकालीन किल्ल्यावर आढळते सप्तरंगी माती; भव्य इतिहासासोबत होते नैसर्गिक खजान्याचे दर्शन

Raireshwar Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Raireshwar Fort) आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास लाभलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले पाहायला मिळतात. प्रत्येक किल्ल्याचे काही ना काही वैशिट्य काही ना काही खासियत आहे. असेच अत्यंत असामान्य वैशिट्य असलेल्या रायरेश्वर किल्ल्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. या रायरेश्वर … Read more

मतदानाच्या आदल्यादिवशी बारामतीत रात्री सुरु असलेल्या ‘त्या’ बँकेत काय चाललं होतं? निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

PDCC Bank Baramati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या आदल्या रात्री पीडीसीसी बँकेची वेल्हा शाखा रात्रभर (PDCC Bank Baramati) सुरु होती. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत निवडणूक आयोगाला सवाल केला होता. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वेल्हे शाखा आणि बँक … Read more

Shri Kshetra Kanifnath : पुण्यातील अद्भुत गुंफा मंदिर; भाविकांना सरपटत करावा लागतो गाभाऱ्यात प्रवेश

Shri Kshetra Kanifnath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shri Kshetra Kanifnath) महाराष्ट्रात अनेक मंदिरं आहेत. ज्यांपैकी कित्येक मंदिरे प्राचीन आणि पुरातन आहेत. प्रत्येक मंदिराचे काही ना काही वैशिट्य, खासियत आहे. प्रत्येक मंदिराची एक गोष्ट, कथा किंवा आख्यायिका आहे. अशाच एका प्राचीन, अद्भुत आणि मनाला शांतता देणाऱ्या एका मंदिराची आज आपण माहिती घेणार आहोत. सह्याद्रिच्या पर्वतरांगांमध्ये सासवडच्या पश्चिमेला असणाऱ्या कानिफनाथ गडावर … Read more

Wagheshwar Temple : वर्षभरात 8 महिने पाण्याखाली असतं ‘हे’ प्राचीन मंदिर; फक्त 4 महिनेच होत महादेवाचं दर्शन

Wagheshwar Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Wagheshwar Temple) महाराष्ट्रात अनेक देवी देवतांची प्राचीन मंदिरे आहेत. जिथे भाविकांची कायम गर्दी असते. या मंदिरांपैकी काही मंदिरे अत्यंत पुरातन आणि प्राचीन आहेत. ज्यांच्या आख्यायिका जगभरात प्रसिद्ध आहेत. अशाच एका मंदिराविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. पुण्यातील वाघेश्वर मंदिर हे ऐतिहासिक संदर्भ आणि स्थापत्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हे मंदिर पावना धरणात … Read more

Railway News : पुणे ,अहमदनगर मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर ; सुरु झाली ‘समर स्पेशल ट्रेन’

train pune ahmadnagar

Railway News : सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरु आहे. या काळात पर्यटनासाठी तसेच गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी रेल्वेला पाहायला मिळते. अशातच जर तुम्ही पुणे, अहमदनगर मार्गावरून रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता. रेल्वेकडून या मार्गावर विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा (Railway News) … Read more

Ranjankhalage at nighoj : उन्हाळ्यातही न आटणारे रांजणखळगे; पुण्यातील ‘हे’ चमत्कारिक ठिकाण तुम्ही पाहिलंय का?

Ranjankhalage at nighoj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ranjankhalage at nighoj) महाराष्ट्रात फिरण्याजोगी अशी अनेक ठिकाण आहेत जिथे कायम पर्यटकांची गर्दी असते. तर काही ठिकाणी नैसर्गिक चमत्काराची अनुभूती देणारी आहेत. महाराष्ट्रातील मंदिरे, नद्यांचे संगम तसेच ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येत असतात. अशा या विविधतेने नटलेल्या महाराष्ट्रातील पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. तर मराठ्यांचा इतिहास जतन करणाऱ्या … Read more