प्रवाशांसाठी आनंदवार्ता!! पुणे ते अयोध्या धावणार “समर स्पेशल ट्रेन”; पहा वेळापत्रक आणि तिकीट दर

Summer Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या उन्हाळी सुट्ट्या (Summer Holidays) सुरू असल्यामुळे पुण्याहून मोठ्या संख्येने भाविक प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी अयोध्याला (Aayodhya) जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पुणे ते अयोध्यादरम्यान भाविकांसाठी उन्हाळी विशेष गाड्या (Summer Special Train) चालवल्या जाणार आहेत. ज्यात एकूण चार गाड्यांचा समावेश असणार आहे. ज्यात पुणे ते … Read more

आरक्षणाबाबत राहुल गांधींची सर्वात मोठी घोषणा; पहा नेमकं काय म्हणाले??

Rahul Gandhi Pune Speech

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यात (Rahul Gandhi Pune Speech) भव्य अशी सभा पार पडली. या सभेत राहुल गांधींनी आरक्षणाबाबत मोठी घोषणा करत मतदाराना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेच्या निकालानंतर जर देशात इंडिया आघाडीचे सरकार आलं तर आरक्षणाची असलेली ५० टक्के मर्यादा हटविण्यात येईल. दलित … Read more

Most Romantic Places In Pune : पार्टनरला घेऊन डेटवर जायचंय? तर पुण्यातले ‘हे’ रोमँटिक स्पॉट्स ठरतील बेस्ट ऑप्शन

Most Romantic Places In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Most Romantic Places In Pune) प्रेमाच्या नात्यात भांडणाशिवाय मजा येत नाही. त्यामुळे जोडप्यामध्ये लुटुपुटु का होईना छोटूस तरी भांडण व्हायला हवं. म्हणजे कसं एकमेकांचा राग रुसवा घालवण्यासाठी गोड प्रयत्न करता येतात. ज्यामुळे नात्यातली वीण आणखी घट्ट होते. अनेकदा कामाच्या व्यापात आपण आपल्या जोडीदाराला आवश्यक तितका वेळ देऊ शकत नाही. मग कधीतरी डेट … Read more

आज राहुल गांधींची तोफ पुण्यात धडाडणार; पहा सभेची वेळ अन् ठिकाण

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग चांगलाच वाढला आहे. यात महाराष्ट्रात येत्या 7 मे तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आज पुण्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारासाठी तब्बल पाच वर्षानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जाहीर … Read more

श्रीरंग बारणे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादी ॲक्टिव्ह; पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेणार?

AJIT PAWAR MAVAL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पार्थला भाऊ म्हणून सांगतो, 2019 ला पार्थ मावळ लोकसभा मतदार संघात उभा होता. त्यावेळी महायुतीच्या विरोधात प्रचार केला होता. पार्थ याचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता. तो पराभव पार्थ विसरला नसेल. त्याचा भाऊ म्हणून मी आज येथे प्रचाराला आलो आहे. परंतु मुलाचा पराभव करणाऱ्याच्या विजयासाठी अजित पवार आले आहेत. ते कुठल्या … Read more

युवकांचा आक्रोश तुम्हाला तडीपार केल्याशिवाय गप्प राहणार नाही, मोदींच्या सभेपूर्वी ‘ते’ बॅनर चर्चेत

BANNER AGAINST PM MODI IN PUNE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi In pune) यांची आज पुण्यात जाहीर सभा होणार आहे. पुणे जिल्ह्यात महायुतीचे मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील आणि सुनेत्रा पवार असे ४ उमेदवार आहेत. त्यामूळे पुण्यातील मोदींची सभा महत्वपूर्ण ठरणार असून या सभेला महायुतीचे जवळपास दोन लाख कार्यकर्ते … Read more

मतदान करा अन् 50 रुपयांचे पेट्रोल मोफत मिळवा! पुणे तिथे काय उणे

free petrol after voting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणूक (Pune Lok Sabha 2024) सुरु असून आत्तापर्यंत २ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत मतदानाचा टक्का थोडाफार घसरलेला आहे हि चिंतेची बाब म्हणावी आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं असं आव्हान सर्वच स्तरावरून केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनने … Read more

Hapus Mango : हापूस आंबा थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून कसा ऑर्डर करायचा?

Hapus Mango Online Order

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हापूस आंबा हि प्रत्येकाच्या अतिशय आवडीची गोष्ट असते. उन्हाळा आला कि कधी एकदा आपण हापूस आंबा खातोय असं प्रत्येकाला वाटत असते. परंतु अलीकडे बाजारात हापूस आंब्याच्या नावाने अनेकवेळा ग्राहकांची फसवणूक केली जाते. मात्र आता हापूस आंबा थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून ऑर्डर करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. २ लाख शेतकऱ्यांसोबत काम करणाऱ्या हॅलो … Read more

Malhargad Fort : ‘हा’ आहे मराठा साम्राज्याच्या शेवटचा किल्ला; गडप्रेमींनी अवश्य भेट द्या

Malhargad Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Malhargad Fort) आपल्या महाराष्ट्र्राला भव्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी गौरवशाली इतिहासाचे गड किल्ल्यांच्या माध्यमातून जतन करण्यात आले आहे. मराठा सम्राज्याच्या पराक्रमाचे साक्षीदार असणारे अनेक किल्ले महाराष्ट्रात आहेत. मराठ्यांनी वेगवेगळ्या मोहीमा फत्ते करून अनेक गड किल्ल्यांवर विजय मिळवला. तर काही गड किल्ले त्यांनी शत्रूंच्या हालचालींवर … Read more

पुण्यात दिवसाढवळ्या व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न; परिसरात खळबळ

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मंगळवारी पुण्यातील (Pune) जंगली महाराज रोड येथे भरदिवसा एका व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे सध्या पुण्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. धीरज दिनेशचंद्र अरगडे असे संबंधित व्यावसायिकाचे नाव आहे. ते दुपारच्या वेळी आपल्या कारमध्ये बसले असताना दोघेजण दुचाकीवरून त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी दोन राऊंड फायर करण्याचा प्रयत्न केला. … Read more