Breaking | धक्कादायक! पुण्यात २७ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू

पुणे । पुण्यातील ससून रुग्णालयात एका २७ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. आजसकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. या तरुणाच्या मृत्यूनंतर पुण्यातील मृतांचा आकडा २६ वर पोहोचला आहे. आतापर्यंत पुण्यात केवळ ५० वर्षांवरील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, आता … Read more

पुणे शहरात आणखी १५ कोरोनाबाधित रुग्ण; वाढत्या संख्यने स्थिती चिंताजनक

पुणे । मुंबई पाठोपाठ पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईनंतर पुणे शहर कोरोनाचे केंद्रबिंदू बनलं आहे. आज पुणे शहरात १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ रुग्ण नायडू रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता पुणे शहरात रुग्णांची संख्या १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे … Read more

हुश्श..! पुण्यातील एकाच कुटुंबातील ५ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज

पुणे । करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या दिवसेंदिवस राज्याच्या चिंतेत भर टाकत आहे. या सर्व तणावाच्या परिस्थितीत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोरोनाची लागण झालेले एकाच कुटुंबातील ५ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण आहे. मात्र, ५ रुग्ण बरे झाल्यामुळे … Read more

सोशल मीडियावर खोटी माहिती, द्वेष पसरवणाऱ्यांविरुद्ध कायद्यात शिक्षा काय?

व्हाट्सअप्प ग्रुप एडमिन तसेच ग्रुपचे सभासद भेदभाव आणि द्वेष वाढवणारी, आक्षेपार्ह माहिती सामायिक करत असतील तर त्यांच्यावर खालील कायद्यांच्या आधारे कारवाई होवू शकते.

Corona Impact | सोशल मीडियावर मेसेज पोस्ट आणि फॉरवर्ड करण्याआधी ‘या’ सूचना नीट लक्षात घ्या

कोरोनाच्या संकटकाळात, व्हॉट्सअपसारख्या पटकन संदेश पाठवल्या जाणाऱ्या व्यासपीठांवरून अनेक खोट्या बातम्या, चुकीची माहिती आणि तिरस्कृत संदेश पसरवले जात आहेत. व्हॉट्सअपच्या ग्रुप सदस्यांनी आणि प्रमुखांनी पाळायचे नियम खालीलप्रमाणे आहेत.

पुणे मार्केट यार्ड उद्यापासून बंद!

पुणे । करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्यातील स्थिती चिंताजनक बनली आहे. राज्यातील पुणे-मुंबईसह अनेक शहर कम्युनिटी ट्रान्समिशनच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. अशा वेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील घाऊक भाजीपाला बाजार अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत करोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे. … Read more

लॉकडाउन तोडण्यात पुणेकर आघाडीवर

पुणे । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक बनली आहे. राज्यातील पुणे-मुंबईसह अनेक शहर कम्युनिटी ट्रान्समिशनच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. मात्र, अशा स्थितीतही लॉकडाउन भंग करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउन लागू झाल्यानंतर २४ मार्च पासून ते ८ एप्रिल या कालावधीत २७ हजार ४३२ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात पुणे शहर … Read more

जित्या तू हंडगा आहेस, पुण्यातील PSI कुलकर्णींची अर्वाच्य भाषेत कमेंट?

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना ट्रोल करणार्‍या युवकाला मारहान केल्याच्या घटनेवरुन वादंग उठले आहे. आव्हाड यांना सोशल मीडियावरुन लक्ष्य केलं जात आहे. तरुण अभियंत्याला मारहाण प्रकरणानंतर भाजप आव्हाडांविरोधात आक्रमक असताना आता सोशल मीडियावरही नवं युद्ध सुरू झालं आहे. अभियंत्याला मारहाण केल्याच्या आरोपानंतर मंत्री आव्हाड यांच्यावर सोशल … Read more

चिंताजनक! पुण्यात १२ तासात ५ जणांचा मृत्यू

पुणे प्रतिनिधी । राज्याला कोरोनानाने घातलेली मगरमिठी आणखी घट्ट होतांना दिसत आहे. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तर दुसरीकडे मृतांच्या संख्येत सुद्धा वाढ होताना दिसत आहे. त्यातच आज पुण्यातून अशीच एक चिंता वाढवणारी मिळत आहे. पुण्यात सकाळपासून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. नायडू रुग्णालय १, नोबेल रुग्णालय १ आणि ससून रुग्णालयात ३ असे एकूण … Read more

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

पुणे । राज्यातील करोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. सोमवारी राज्यात ३३ नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये १९, मुंबईत ११, तर अहमदनगर, सातारा आणि वसईमध्ये प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ७८१ वर पोहोचला आहे. 33 new #Coronavirus positive … Read more