येत्या १३ फेब्रुवारी पासून आयपीटेक्स आणि ग्राइंडेक्स २०२० चे आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर व्हर्गो कम्युनिकेशन्स अँड एक्झिबिशनच्या वतीने सहावे आयपीटेक्स आणि चौथे ग्राइंडेक्स हे प्रदर्शन १३ ते १५ फेब्रुवारी २०२० या कालावधीत ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर पिंपरी-चिंचवड इथं आयोजन करण्यात आहे. हे प्रदर्शन पुण्यात प्रथमच रंगणार आहे, यापूर्वीचे पाचवे आयपीटेक्स आणि तिसरे ग्राइंडेक्स मुंबई मध्ये घेण्यात आले होते. आयपीटेक्स २०२० गीअर्स अँड पॉवर … Read more

4 फेब्रुवारी 1670 : ‘गड आला पण सिंह गेला’, कोंढाणा जिंकण्याचा रोमांचक इतिहास, वाचा सिंहगडाचा इतिहास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 4 फेब्रुवारी 1670 च्या रात्री. म्हणजे, अगदी 350 वर्षांपूर्वी 4 फेब्रुवारी 1670 च्या रात्री पुण्यातील सिंहगड (तत्कालीन कोंढाणा) किल्ल्यावर विजय मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांचा विश्वासू सरदार तानाजी मालुसरे आणि मुघल सम्राट औरंगजेबचा किल्लेदार उदय भान राठोड यांच्यात युद्ध झाले. पुणे शहरापासून 40 कि.मी. अंतरावर असलेल्या सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वसलेला ऐतिहासिक सिंहगड किल्ला 2000 … Read more

विद्याताईंच्या आठवणींना उजाळा आणि अभिवादन

पुणे, प्रतिनिधी, मयुर डुमणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्यासंबंधी आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच विद्याताईंविषयींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आणि पुढे काय या विषयावर चर्चा झाली. या सभेला विद्याताईंचा मित्र परिवार तसेच सामाजिक चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. पुण्यातील  एस.एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या … Read more

गड-किल्ल्यांवर दारू पिऊन गोंधळ घातल्यास 6 महिन्याचा सश्रम कारावास, 10 हजार रुपये दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन – गड किल्ल्यांवर दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गड किल्ल्यांवर गोंधळ घातल्यास 6 महिन्यांचा सश्रम कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड होणार आहे. संबंधित व्यक्तीने दुसऱ्यांदा अशाच प्रकारची गैरवर्तवणूक केल्यास त्याला 1 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येणार … Read more

पूण्यात ‘महाटेक २०२०’ प्रदर्शनाची ६ फेब्रुवारीपासून सुरुवात

कोल्हापूर/ प्रतिनिधी– ‘महाटेक २०२०’ प्रदर्शनाची ६ फेब्रुवारीपासून पुण्यातील कृषी महाविद्यालय पटांगण सुरुवात होणार आहे. चार दिवसीय औद्योगिक प्रदर्शनात ३०० पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार असून, भारत व भारता बाहेरील जवळपास ५० हजारहून अधिक उद्योजक भेट देणार आहेत. विशेष विशेष म्हणजे कोल्हापूर मधील इंडो स्पार्क कन्स्ट्रक्शन सर्विसेस आणि अनंता या प्रतिष्ठित कंपन्याचा महाटेक २०२० सहभाग आहे. … Read more

वाढत्या वजनामुळं फडणवीसांनी टाळला रबडी, कुल्फीचा मोह; नेमका काय आहे किस्सा

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढत्या वजनामुळं एका कार्यक्रमात मनावर दगड ठेवत रबडी, कुल्फीचा मोह टाळला. याबाबतची जाहीर कबुली खुद्द फडणवीस यांनी एका कार्यक्रमात दिली. ही घटना आहे पिंपरी-चिंचवडमधील.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि मिळून साऱ्याजणी मासिकाच्या संस्थापिका विद्या बाळ यांचं आज निधन झालं. त्या ८३ वर्षांच्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या वैद्यकीय उपचार घेत होत्या. महिलांना स्वतःची ओळख निर्माण करुन देण्यासाठी त्यांनी उभारलेला लढा महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. स्त्रियांच्या विविध चळवळी चालवत असताना त्यांनी मिळून साऱ्याजनी मासिकातर्फे साहित्याचा आधार … Read more

राज्यात 22 जिल्हे, 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव; पुण्यातून शिवनेरी,साताऱ्यातून माणदेश, बीडमधून अंबेजोगाई तर नगरचे त्रिविभाजन, पहा यादी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करुन नव्या जिल्ह्यांच्य निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता. वित्त, महसूल, नियोजन विभागचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते. या समितीने हा प्रस्ताव मांडला आहे. सर्वात … Read more

पुण्यात ‘या’ ठिकाणी मिळणार शिवभोजन थाळी; जाणून घ्या

पुणे महानगरपालिकेतील उपहारगृहात अजित पवार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. मुंजाजी मारोतराव भाकरे यांना पहिल्या शिवभोजन थाळीचा लाभ देत या योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आ. चेतन तुपे, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र मुठे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते ???? भोजनात काय मिळेल? ▪ दोन … Read more

झोमॅटो, स्विगीमधून जेवण ऑर्डर करणं महागलं; ऑर्डर रद्द करण्यासंबंधी निर्णय अधिक कठोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ऑनलाइन जेवण ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना आता अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटो आणि स्विगीनं गेल्या सहा महिन्यांत डिलिव्हरी शुल्क वाढवले आहे. त्यांनी डायनॅमिक डिस्काउंटिंग सुरू केलं आहे. ऑर्डर रद्द करण्यासंबंधी नियम अधिक कठोर केले आहेत. तसंच लॉयल्टी प्रोगामचे दरही वाढवले आहेत. एकूणच डिस्काउंटमध्ये घट झाल्यानंतर या कंपन्यांनी उचललेल्या … Read more