धैर्यशील समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

स्त्री म्हणजे प्रजोत्पादनाचे मानवी साधन, स्त्री ही पायाची दासी असून तिने पुरुषाच्या सुखासाठी उभे आयुष्य खर्च करावे, स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजे धर्म बुडविणे, स्त्री शिकायला लागली की विधवा होते अशा खुळचट समजुती ज्या समाजात रूढ होत्या, त्या समाजात स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणारी देशातील पहिली महिला शिक्षिका, सनातन्यांकडून होणाऱ्या हल्यांना न घाबरता शिक्षणातून प्रतिगामी समाजात क्रांतीची बीजे … Read more

पुण्यातील फर्ग्युसन रोडवर तरुणाईचे जंगी ‘सेलिब्रेशन’;  जल्लोषात केलं नवीन वर्षाच स्वागत

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रोड नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे गजबजून गेला. तरुणाईच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसांडून वाहताना दिसत होता. प्रत्येकजण कधी एकदा 12 वाजतील आणि 2020 या वर्षामध्ये प्रवेश होईल याकडे लक्ष्य ठेऊन होता आणि अखेर 12 AM ही वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर झळकली आणि तरुणाईने एकच जल्लोष केला. 12 वाजताक्षणी फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. … Read more

आमदार संग्राम थोपटेंना मंत्रिपद नाकारल्याचे तीव्र पडसाद; कार्यकर्त्यांकडून काँग्रेस भवनात तोडफोड

पुणे : काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी न दिल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनात तोडफोड केली. आमदार संग्राम थोपटे यांना मंत्री पद मिळणार नाही हे स्पष्ट होताच काल काँग्रेस पक्षाचा फलक जाळून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. आज कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस भवनालाच लक्ष्य केले. काँग्रेस भवनातील खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली आहे. … Read more

ब्रॅन्डी पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत काय?

#HappyNewYear2020 | अल्कोहोल चे सेवन करणे आरोग्यासाठी घातक असते. परंतू तुम्ही विशिष्ट प्रमाणात अल्कोहोल चे सेवन करत असाल तर त्याचे काही फायदे देखील आहेत. ब्रेन्डी हे दारुच्या दुनियेतील एक सर्वपरिचित नाव आहे. हिवाळ्याच्या दिवसांत ब्रेन्डी पिल्याने शरिराला गर्मी मिळते तसेच रात्री झोप ही चांगली लागते. ब्रेन्डी पिण्याचे खालीलप्रमाणे फायदे आहेत. १) इम्युनिटी वाढवते – दररोज … Read more

३१ डिसेंबरला नाईट आऊट करताय? मग या गोष्टींची काळजी घ्या

#HappyNewYear2020 | थर्टी फस्ट म्हटलं की प्रत्तेकाचं काही ना काही विशेष ठरलेलं असतं. वर्षातील शेवटच्या दिवसाची शेवटची रात्र प्रत्तेकाला खास घालवायची असते. काही जण ३१ डिसेंबरला न्यु ईयर पार्टीला जाणे पसंद करतात तर काही जण जवळच्या माणसांसोबत राहुन नवीन वर्षाचं स्वागत करतात. मात्र काॅलेज तरुण तरुणी थर्टी फस्टला नाईट आऊट करणं पसंद करतात. या ३१ … Read more

काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास? 1 जानेवारी 1818 रोजी असे काय घडले, ज्यामुळे लाखो दलित बांधव या ठिकाणी येतात? वाचा सविस्तर

  हॅलो महाराष्ट्र टीम । पुणे प्रशासनाने राजकीय पक्षांना भीमा-कोरेगाव येथे कोणताही कार्यक्रम आयोजित करू नये, असे सांगितले आहे. शासकीय पातळीवर सरकारकडून येथे कार्यक्रम घेण्यात येईल. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे घटनास्थळावर नजर ठेवली जाईल. खबरदारीचा उपाय म्हणून काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी … Read more

अजित दादा म्हणजे सर्वपक्षीय उपमुख्यमंत्री !

टीम हॅलो महाराष्ट्र : अजित दादा आणि उपमुख्यमंत्री पद हे समीकरणच रूढ झालेलं आहे. आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत ते उपमुख्यमंत्री होते. मधल्या काळातील सत्ता नाट्यात त्यांनी भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज अजित दादांनी शिवसेना प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री … Read more

फुटणाऱ्या आमदारांनो लक्षात ठेवा, गृहखातं माझ्याकडे आहे – अजित पवारांचा राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांना सज्जड दम

अजित पवार यांनी शपथविधी सोहळा झाल्यानंतर कुठलाही आमदार फुटला तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम दिला आहे.

देशात रहायचं असेल तर भारत माता की जय बोललंच पाहिजे – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान

पुणे | देशात रहायचं असेल तर भारत माता की जय बोललंच पाहिजे असे विधान केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. ते पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54 व्या परिषदेला संबोधित करताना बोलत होते. शनिवारी 28 डिसेंबर रोजी पुण्यात ही परिषद झाली. प्रधान म्हणाले की, आज देशापुढे आव्हानं काय आहेत, एकीकडे नागरिकता मोजली जाणार की … Read more

माणसं जशी ८ तास काम करतात तशी लहान मुलं सतत ८ तास शिकतच असतात – डॉ श्रुती पानसे

आजचे पालक म्हणतात आमची मुलं अभ्यासच करत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्या आसपास घडणाऱ्या नवनव्या गोष्टींची उत्सुकता आणि त्यांना पडणारे प्रश्न यातून ते २४ तासातून सरासरी सलग आठ तास शिकतच असतात असे प्रतिपादन डॉ. श्रुती पानसे यांनी केले. मेंदूशी मैत्री समुपदेशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुल वाढवताना समोर येणारी आव्हाने आणि मोबाईलचे मेंदूसंबंधी व आरोग्याबाबतचे धोके सांगून पालकांनी मुलांना मोबाईल पासून दूर ठेवावे असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत होटकर आणि सुनील शेवरे यांनी केले होते. डायस प्लॉट भागातील समाजमंदिरात कार्यक्रम संपन्न झाला.