अजित पवारांच्या राजीनाम्यावर शरद पवार काय म्हणाले? पहा व्हिडिओ

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज आपल्या आमदारकीचा राजिनामा दिला. या पार्श्वभुमीवर शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी आज अचानक आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा देण्याचं कारण अद्याम मला समजलेलं नसून त्यांच्याशी माझी याबाबत चर्चा झालेली नाही. इडीच्या चौकशीमूळेच अजितने राजीनामा दिला असावा असा माझा अंदाज आहे … Read more

मतभेद असणं हे माणसाच्या जिवंतपणाच लक्षण – फादर फ्रान्सिस दिब्रिटो

पुणे | मयूर डुमणे मतभेद असणं हे माणसाच्या जिवंतपणाच लक्षण आहे. आपल्याला एकसुरी समाज घडवायचा नाही. एक देश, एक भाषा, एक धर्म ही संस्कृती देशामध्ये अराजकता निर्माण करते. आपण बहुविविधतेचे हजारो वर्षे पालन करत आलो आहोत. ही विविधता जोपासण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, असं मत उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे … Read more

अग्निशमन दलाचे जवान ठरले देवदूत

पुणे प्रतिनिधी। पाण्याचा लोट पर्वती भागातील मित्र मंडळ चौकाजवळ असलेल्या आनंदी बंगल्यात शिरला. पाण्याचा वेग पाहता बंगल्यातून बाहेर पडणे शक्य झाले नव्हते. अशा परिस्थितीत बंगल्यात राहणारे नातू कुटुंबीयांच्या दृष्टीने अग्निशमन दलाचे जवान देवदूत ठरले. दहा महिन्यांच्या बालकासह पाच जणांची सुटका जवानांनी केली. मित्रमंडळ चौकात आनंदी बंगल्यात पाणी शिरल्याची माहिती बुधवारी रात्री जवानांना मिळाली. बंगल्यात दहा … Read more

तुम्ही पदवीधर (Graduate) आहात का ? मग करा पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी

पुणे प्रतिनिधी | विधानसभा निवडणूक सुरु असतानाच निवडणूक आयोग विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात मतदारांची नाव नोंदणी करून घेणार आहे. येत्या १ ऑक्टोम्बरपासून या नाव नोंदणीला सुरुवात होणार असून ३१ ऑक्टोम्बर हि पदवीधर मतदारसंघात नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख असणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी जुलै २०२० मध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पदवीधर असणाऱ्या व्यक्तींकडून छापील … Read more

पुण्यात पावसाचा कहर, पाच जणांचा बळी ; शाळा महाविद्यालये यांना आज सुट्टी

पुणे प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या पावसाने काल बुधवारी रात्री रूद्र रूप धारण करुन पुणेकरांची झोपच उडवली. काल रात्री पावसाचा जोर वाढत जात असल्यामुळे नागरिकांनी कालची रात्र भीतिदायक अवस्थेमध्ये जागून काढली. कालच्या पावसाच्या सर्वाधिक फटका हा अरण्येश्वर परिसर , कात्रज परिसर आणि सहकार नगर येथील भागांना बसला. येथे रस्त्यांवर पाण्याचा प्रवाह हा … Read more

सावधान ! तुम्ही येवले चहाचे शौकीन आहात ; येवले चहावर झाली अन्न प्रशासनाची कारवाही

पुणे प्रतिनिधी | अल्पावधीतच पुण्यात प्रसिद्धी पावलेल्या आणि महराष्ट्रभर विस्तारलेल्या येवले चहावर कारवाही अन्न प्रशासनाची कारवाही झाली आहे. मानवी शरीराला अपायकार असणाऱ्या मेलानाईटचा या चहात मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे तपासातून सिद्ध झाले असून ६ लाखांचा चहा, चहात टाकण्यात येणारा मसाला अन्न प्रशासनाच्या वतीने जप्त करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत (FDA) येवले चहावर … Read more

पुणे परिसरात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग

पुणे प्रतिनिधी। पुणे शहरात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरवात झाली असून गेल्या तीन तासांपासून पुणे शहर व अन्य उपनगरांमध्ये देखिल मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार कोसळणाऱ्या सरींमुळे शहरात अनेक भागात रस्त्यांवर पाणी वाहत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज विदर्भासह मराठवाड्यात सर्वदूर पावसाचे अंदाज असून अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात … Read more

विदर्भी साहित्याचा मैत्रीपूर्ण प्रवास – गोत्र

साहित्याच्या अनोळखी प्रदेशात फिरत असताना आपण त्या साहित्यात रममाण होऊन जातो ही गोत्रची जादू आहे. ही जादू नक्की काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हीही नक्की वाचा – ‘गोत्र’

विधानसभा निवडणूक २०१९ : पुण्यातील आठ जागांची काँग्रेस राष्ट्रवादीत अशी झाली वाटणी

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुण्याचे जागांचे वाटप जाहीर केले आहे. पुण्यात कोणत्या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि कोणत्या मतदारसंघात काँग्रेस लढणार हे यावरून स्पष्ट झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांसमोर निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान असून गतवेळी पुण्याच्या आठी जागी जिंकलेल्या भाजपला पराभूत करणे राष्ट्रवादी … Read more

निवडणुकीचे बिगुल वाचाताच पवारांचे भावनिक ट्विट ; म्हणाले मला काहीच नको

पुणे प्रतिनिधी |  निवडणुकी आयोगाने आज महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच शरद पवार यांनी ट्विटरवर भावनिक ट्विट केले आहे. या महाराष्ट्राने मला भरभरून दिले आहे. मला आता काहीच नको आहे असे त्या ट्विटमध्ये पवार म्हणाले आहेत. “या वयात तुम्ही का फिरता असे मला म्हणतात. पण माझे काही वय झालेले … Read more