गुंड शरद मोहोळची हत्या करणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात; पनवेलमध्ये केली अटक

sharad mohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली होती. आता या हत्या प्रकरणातच एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांनी गुंड शरद मोहोळ याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. रामदास ऊर्फ वाघ्या मारणे असे … Read more

पुण्याहून गोवा प्रवास अवघ्या 1 तासांत; सुरू होणार नवीन विमानसेवा

Pune To Goa Akasa Airline

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गोवा हे पर्यटनासाठी तर पुणे हे शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुण्यावरून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुपरफास्ट होईल अशी चर्चा होती. आता याच चर्चेला पूर्णविराम लागणार आहे. कारण या मार्गावर अकासा एअरलाइन्स या विमान कंपनीची विमानसेवा सुरु केली आहे. त्यामुळे गोव्यावरून पुण्याला विमानाने प्रवास करणाऱ्या … Read more

पुण्याहून कोकणात जाण्यासाठी तयार होणार तिसरा मार्ग; कसा असेल रूट?

Pune To Konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्याहून कोकणात (Pune To Konkan) फिरायला जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. कोकणचे सौन्दर्य पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. त्यातच नोकरीनिमित्त कोकणातील अनेकजण पुण्याला असतात. त्यामुळे कोकण ते पुणे वाहतूक सातत्याने सुरु असते. या पार्श्वभूमीवर या मार्गांवरील वाहतूक वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणजे पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी तिसरा … Read more

Pune – Raigad Highway : पुण्यातून कोकणात जाणे होणार सोपे ; तयार होणार तिसरा महामार्ग

Pune - raigad Highway

Pune – Raigad Highway : महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. राज्यातील विविध भागातून पुण्यात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. इतर भागांबरोबरच कोकणातूनही पुण्यात ये – जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोकण आणि पुणे असा प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे. पुणे आणि रायगड (Pune – Raigad Highway) हा जिल्हा एका … Read more

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; 113 पदांसाठी भरती

Pune Mahanagarpalika Bharti 2024 113 seats

Pune Mahanagarpalika Bharti 2024। नोकरीचा शोध घेताय ? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे पुणे महानगरपालिकेत मेगा भरती सुरु झाली आहे. ही संधी मोठी असून इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी त्वरित अर्ज करण्याची आवश्यकता आहे. आता ही नोकरीची भरती नेमकी कोणत्या पदांसाठी आहे काय अटी तसेच पात्रता आहे हे आज आपण जाणून घेऊया. 113 ज्युनिअर … Read more

Vande Bharat Express : पुणे आणि नागपुरला मिळणार वंदे भारत एक्सप्रेस?? पहा कसा असेल रूट

Vande Bharat Express Pune Nagpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Vande Bharat Express ही अत्यंत कमी कालावधीत भारतीयांच्या पसंतीस पडणारी ट्रेन ठरली आहे. सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक वंदे भारत एक्सप्रेस धावत असून यामुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुखकर आणि आरामदायी होत आहे. आपल्या महाराष्ट्राला सुद्धा आत्तापर्यन्त तब्बल ७ वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी मुंबई ते जालना वंदे भारतला हिरवा … Read more

18,19,20 जानेवारीला पुण्यातील 1 लाख मोबाइल बंद पडणार?? नेमकी भानगड काय??

Viral Poster

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “पुणे तिथे काय उणे” ही म्हण आजवर आपण ऐकतच आलो आहोत. पुण्यातील पाट्या, पुण्यातील पोस्टर आणि पुण्यातील म्हणी कायमच चर्चेत असतात. सध्या असाच एक सर्वांना प्रश्नात पाडणारा नवीन पोस्टर पुण्यात चर्चेचा भाग बनला आहे. येत्या 18,19,20 जानेवारीला पुण्यातील 1 लाख मोबाइल स्विच ऑफ होणार असे बॅनर वर लिहिले आहे, … Read more

एक मधुर आवाज हरपला!! सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

prabha atre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे शनिवारी पहाटे पुण्यात निधन झाले आहे. त्यांची वयाच्या 92 व्या वर्षी प्राणज्योत मावळली आहे. आज पहाटे प्रभा अत्रे यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी वाटेत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर डॉक्टरांनी प्रभा अत्रे यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांना दिली. प्रभा … Read more

अबब!! पुण्यात उभी राहणार 40 मजली इमारत; कोणत्या भागात पहा??

40-storey building In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुण्यातील रिअल इस्टेट (Pune Real Estate) क्षेत्राचा मोठ्या झपाट्याने विस्तार होतो आहे. शिक्षणाचे माहेरघर असल्याने आणि अनेकजण नोकरीसाठी सुद्धा पुण्यात येत असल्याने पुण्याची लोकसंख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्याचा विकास अतिशय जलद गतीने होत असून इतर शहरांप्रमाणे पुण्यात सुद्धा आपल्याला मोठमोठ्या इमारती पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहितेय का? पुण्यात तब्बल 40 … Read more

Pune Lonavala Local Train : ‘या’ तारखेपासून पुणे – लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत धावणार लोकल

Pune Lonavala Local Train

Pune Lonavala Local Train : लोणावळा ते पुणे या मार्गावर आता दुपारच्या वेळेत लोकल रेल्वे धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर दुपारच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 पासून दुपारच्या वेळेत सोयीनुसार ही लोकल धावणार आहे. या मार्गावर दुपारच्या वेळेत रेल्वे सुरू करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत रेल्वेमंत्री … Read more