परिवहन महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय! बीड आणि लातूरला जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या रद्द

ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून लातूर, बीड भागातील वातावरण तापले आहे. या भागात मराठा आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड देखील केली आहे. त्यामुळे पुणे परिवहन मंडळांकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने पुण्यातील शिवाजीनगर आगारातून बीडला जाणाऱ्या 9 आणि लातूरला जाणाऱ्या 9 अशा दिवसभरातील एकूण 18 फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे … Read more

Pune Nashik Train : पुणे- नाशिक रेल्वेबाबत मोठी अपडेट !! भूसंपादनासाठी ‘इतके’ कोटी लागणार

Pune Nashik Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे – नाशिक महामार्गनंतर आता पुणे- नाशिक रेल्वेमार्ग (Pune Nashik Train) तयार होण्याच्या चर्चा सुरु आहेत. या रेल्वेमार्गाच्या माध्यमातून वाहतूक आणखी सोप्पी होणार आहे. आता या प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत एक पाऊल पुढे पडलं आहे. याच कारण म्हणजे नाशिक, पुणे रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी २५० कोटी रुपये लागणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला कळवले गेले आहे. त्यामुळे … Read more

पुण्यात खुनाचा थरारक प्रकार! झोपेत असलेल्या व्यक्तीवर लागोपाठ तीन गोळ्या झाडून हत्या

Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे (Pune) शहरात गुन्हेगारीची पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळ्या झाडून एकाचा खून करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारात खडकी परिसरातही घटना घडली आहे. अनिल साहू (Anil Sahu) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेमुळे पुणे शहर … Read more

हायड्रोजन तयार करणाऱ्या जिवाणूचा शोध ; इंधन क्षेत्रात क्रांती घडणार?

hydrogen- producing bacteria

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सूक्ष्मजीव जगात प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात असतात . प्रत्येक सूक्ष्मजीवाचे परिसंस्थेत महत्वाचे स्थान आहे. अश्याच एका सूक्ष्मजीवाचा शोध आगरकर संशोधन संस्थेच्या शाश्त्रज्ञानी घेतला आहे. हा सूक्ष्मजीव रत्नागिरीतील आरवली  येथील गरम  पाण्याच्या झऱ्यात असलेल्या पाण्यात सापडला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या जिवाणूमध्ये हायड्रोजन निर्माण करण्याची (Hydrogen-Producing Bacteria) क्षमता आहे. सूक्ष्मजीव गरम पाण्यातील झऱ्यात … Read more

Pune To Kolhapur Train : पुणे – कोल्हापूर विशेष रेल्वे सुरू होणार; पहा कसं असेल वेळापत्रक?

Pune To Kolhapur Train

Pune To Kolhapur Train | आपल्याकडे दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दिवाळीच्या सणाला लहान मुले आणि चाकरमान्यांना बऱ्याच सुट्टया देखील मिळतात. हे बघता दिवाळीच्या सणासाठी अनेक जण आपापल्या गावी जातात. यामुळे रेल्वेगाडयांना मोठी गर्दी असते. हीच गर्दी लक्षात  घेता  भारतीय  रेल्वे विभागाच्या माध्यमातून विशेष रेल्वे गाड्याचे नियोजन  केले जाते. अश्याच  प्रवाश्यांचा मागणीचा विचार करून  … Read more

पुणे ते नाशिक प्रवास होणार सुपरफास्ट; पहा कसा आहे नवा महामार्ग

pune to nashik highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या विकासासाठी राज्यातील महत्वाच्या शहरांमधील दळणवळणाच्या सुविधा सुधारण्याची गरज लक्षात घेऊन राज्यकर्ते त्यासंदर्भात निर्णय घेताना दिसून येत असतात. मुंबई – पुणे एक्सप्रेस व समृद्धी महामार्गाच्या यश्यानंतर आता पुणे ते नाशिक दृतगती महामार्गाची (Pune To Nashik Highway) तयारी जोरदार सुरु आहे. नाशिक शहरातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या  मोठी आहे. नाशिक आणि पुणे या शहरांमधील … Read more

प्रियांका गांधींचा साधेपणा!! पुण्यात VIP ताफा सोडून वॅग्नोरमधून केला प्रवास

Priyanka Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने ही आपली कंबर कसली आहे. अशातच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या पुण्यामधून निवडणुक लढविणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान आज प्रियंका गांधी या पुणे दौऱ्यावर देखील आल्या आहेत. त्यामुळे या चर्चांना जोर आणखीन वाढला … Read more

Pune-Solapur राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजचा गुरुवार हा अपघातांचा वार ठरला आहे. कारण, बीड अहमदनगर रस्त्यावर सलग दोन अपघात झाल्यानंतर आता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बस अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 16 जण जखमी झाले आहेत. ही अपघाताची दुर्घटना आज पहाटे 5 ते 5.30 च्या सुमारास दौंड तालुक्यातील … Read more

पुणेकरांचा थाटच वेगळा! दसऱ्याच्या दिवशी तब्बल 10 हजार पेक्षा जास्त वाहनांची खरेदी

New Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्वात जास्त वाहनांची खरेदी करण्यात येते. यावर्षी पुणेकरांनी देखील दणक्यात वाहनांची खरेदी केल्याचे चित्र दिसत आहे. कारण, नवरात्रोत्सवात पुणेकरांनी 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान 10,872 वाहनांची खरेदी केली आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेने यावर्षी वाहनांच्या विक्रीत जास्त वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पुण्यात 9,051 वाहनांची खरेदी करण्यात आली होती. मात्र … Read more

हिंजवडीत आल्यानंतर अमेरिका- इंग्लंडमध्ये आल्यासारखे वाटतं- शरद पवार

SHARAD PAWAR IT PARK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचे एक विशेष व्यक्तिमत्व आहे. त्यांनी बोललेला शब्द हा प्रत्येकासाठी महत्वाचा असतो. पुण्यातील हिंजवडी येथे IT पार्क उभारण्यात शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. आज त्यांनी याच IT पार्क बद्दल विधान करत म्हंटल कि, हिंजवडीचे आयटी पार्क म्हणजे भारतातील इंग्लंड आणि अमेरिकेची झलक आहे. चिंचवडच्या जैन विद्या प्रसारक … Read more