Pune Metro : पुणेकरांसाठी लवकरच सुरु होणार Metro 4 आणि Metro 5?

Pune Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे मेट्रोच्या (Pune Metro) दोन प्रकल्पांची सुरुवात होऊन जवळ जवळ दीड महिना झाला आहे. पुणेकरांच्या पसंतीस पडणाऱ्या या मेट्रोने केवळ पुणेकरांचेच मन जिंकले नाही तर इतर ठिकाणचे लोक देखील केवळ मेट्रो कशी आहे हे पाहण्यासाठी जात आहेत. त्यातच आता मेट्रोच्या चौथ्या आणि पाचव्या मार्गाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांना … Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दर्शन

Devendra Fadnavis Bhausaheb Rangari Ganpati

पुणे प्रतिनिधी । विशाखा महाडिक आज गणेशोत्सवाचा तिसरा दिवस असून राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पहायला मिळत आहे. पुण्यातील ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या वतीने उत्सव कालावधीत विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दररोज विविध कार्यक्रम पार पडत आहेत. दरम्यान कलाकार मंडळी तसेच राजकीय नेतेमंडळी बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थिती दर्शवत आहेत. नुकतीच … Read more

पुणे हादरलं! सख्या भावाकडून 14 वर्षीय बहिणीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गर्भवती राहिल्यावर प्रकरण उघडकीस

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे शहरात एका सख्ख्या भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. एकाच घरात राहणाऱ्या 24 वर्षाच्या भावाने आपल्याला 14 वर्षीय बहिणीवर लैंगिक अत्याचार केले. ज्यातून पिडीत मुलगी गर्भवती राहिली असून तिला आता एक बाळ झाले आहे. या प्रकरणानंतर पिढीत आईच्या मुलीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या … Read more

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या वतीने अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन; 2 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे प्रतिनिधी | विशाखा महाडिक ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि, असे म्हणत, बुधवारी सकाळी दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पा समोर अथर्वशीर्ष पठण केले. यामुळे येथील परिसरातील वातावरण प्रसन्न आणि भक्तीमय झाले होते. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या गणपती बाप्पांची मंगळवारी प्राणप्रतिष्ठापना झाली. ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवात विविध धार्मिक आणि सामाजिक … Read more

Mumbai Pune Expressway वरील वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Mumbai Pune Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Mumbai Pune Expressway महाराष्ट्राच्या विकासासाठीचा आर्थिक कणा समजला जातो. या एक्सप्रेस वे मुळे पुणे आणि मुंबई मधील प्रवासाचे अंतर कमी झाले खरे परंतु दिवसेंदिवस एक्सप्रेस वे वरील वाहनांची संख्या वाढत आहे. एक्सप्रेस वे बनवण्यात आला तेव्हा साठ हजार वाहने दर दिवशी प्रवास करतील या दृष्टीकोनातून बनवण्यात आला होता. परंतु सध्यस्थितीत एक्सप्रेसवे … Read more

Bullet Train : पुण्यातून धावणार बुलेट ट्रेन!! कसा असेल मार्ग? कधीपर्यंत पूर्ण होईल प्रकल्प?

Bullet Train Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या पुणे शहरातील (Pune City) मेट्रोची चर्चा चांगलीच जोर धरतीये. तिचे असलेले वैशिष्ट्य आणि लोकांची पसंती ह्यामुळे मेट्रोच्या चर्चा गावागावात होताना दिसून येत आहेत. आता अश्यातच येत्या काही वर्षात पुणेकराना बुलेट ट्रेनचा (Bullet Train) सुद्धा अनुभव घेता येणार आहे. एकीकडे मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरु असताना देशातील सात ठिकाणी बुलेट … Read more

पुणे हादरलं! फिरायला नेतो म्हणत, 4 वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. रोज काही ना काही घटना घडत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच पुण्यातील कोथरूड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका 30 वर्षीय नराधमाने एका ४ वर्षीय बालिकेसोबत अश्लील कृत्य केल्याचा भयानक प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात … Read more

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे गणेशोत्सवानिमित्त पारंपरिक अन सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे प्रतिनिधी । विशाखा महाडिक हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या वतीने यंदा गणेशोत्सवात विविध पारंपरिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात महिला आणि विद्यार्थ्यांच्या अथर्वशीर्ष पठणापासून तर रिल स्पर्धा आणि आरोग्य शिबिर, नेत्रदान शिबिर अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी गणेशोत्सवातील दहा … Read more

Pune Railway Station : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी!! रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाला गती

Pune Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे रेल्वे स्थानकाच्या (Pune Railway Station) विस्तारकरणाच्या कामाला अखेर वेग आलेला दिसतो आहे. पुणे स्थानकातील विकासकामासाठी 51 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे स्थानकात होणाऱ्या बदलामुळे स्थानकातील प्रवाश्याची होणारी गर्दी कमी होण्यासाठी मदत होईल. सध्यस्थितीत काम प्रगतीपथावर असून एकूण कामाच्या 30% काम पुर्ण झाल्याचे दिसून येत आहे. मालवाहू … Read more

Ganesh Chaturthi 2023 : काश्मीरमध्ये घुमणार ‘मोरया’चा नाद; पुण्यातील 7 मानाच्या गणेश मंडळांचा पुढाकार

पुणे प्रतिनिधी । विशाखा महाडिक राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi 2023) धामधूम सुरु आहे. अशीच धामधूम आता काश्मीरमध्येही सुरु असेल. कारण यंदा काश्मीरमध्ये पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. काश्मीरमधील ‘गणपतीयार ट्रस्ट’मध्ये गणेशोत्सव साजरा व्हावा, याकरिता पुण्यातील सात मानाच्या गणपती मंडळांनी पुढाकार घेतला आहे. काश्मीरमध्ये यंदा दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी श्रीनगर येथील गणपतयार … Read more