महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रावर कोरोना आणि H3N2 असं दुहेरी संकट आहे. दोन्ही आजारांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ सुरूच आहे. शुक्रवारी म्हणजेच 24 मार्च ला महाराष्ट्रात कोरोनाचे 343 नवीन रुग्ण सापडले आहेत तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्टात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1763 आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहे. पुण्यात नवीन 136 रूग्ण … Read more

Satara News : पुणे बंगळूर महामार्गावर ST, ट्रकचा भीषण अपघात; बसचा दरवाजा चेपल्याने प्रवाशी अडकले..(Video)

Satara News

उंब्रज प्रतिनिधी । पुणे बंगळूर महामार्गावर कराड शहराजवळ वराडे गावाच्या हद्दीत रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला एसटीची पाठीमागून धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक ते सांगली या मार्गावरील एसटी बस (MH 14 BT 4374) अपघात चेपली आहे. (satara News) तसेच एसटीतील अन्य प्रवासीही जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री १० वाजेच्या … Read more

CIBIL Score : सर्वात कमी व्याजदरात कर्ज हवंय? हे काम कराल तर बँकांच तुमच्या मागे येतील…

CIBIL Score Check Free

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (CIBIL Score) । सध्या जगभरात मंदीचे सावट आहे. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत तर दुसरीकडे लोकांचे पगार (Payment), इन्कम (Income) कमी झालाय. अनेकजण अशात नवीन व्यवसाय (Business) सुरु करण्याचा विचार करत आहेत. मात्र बँका (bank) कर्ज द्यायला तयार नसल्याने पैशांची पूर्तता करणं कठीण होऊन बसलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही … Read more

Pune News : ओशो आश्रमात राडा; अनुयायांवर पोलिसांचा लाठीमार (Video)

Osho Ashram Pune

पुणे : पुण्यातील ओशो आश्रम प्रशासन आणि अनुयायांमधील वाद विकोपाला गेला आहे. ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून लावत आश्रमात प्रवेश केलेल्या ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत त्यांना ताब्यात घेतले. या लाठीमारात अनेक अनुयायी गंभीर जखमी झाले आहेत. काल ओशो आश्रमात अनुयायांना संन्याशी माळा घालून जाण्याची मुभा क्षणिक ठरली. आज पुन्हा संन्याशी माळा घालून प्रवेशास बंदी … Read more

पुणे शहरात ED ची मोठी कारवाई; शिक्षण क्षेत्रात खळबळ

ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) ठिकठिकाणी कारवाईचे सत्र राबविले जात आहे. दरम्यान ईडीने आज पुण्यात बँकेच्या फसवणूक प्रकरणात नामांकीत शाळेच्या संचालकांवर कारवाई झाली असून 20 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या कारवाईमुळे धाबे दाणाणले आहे. पुण्यात रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना यांची … Read more

पुण्यात सत्तासंघर्षावर बॅनरबाजी; सरन्यायाधीशांचा फोटो अन् खाली भलामोठा मजकूर

pune banner about power strugglein maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी तब्बल ९ महिन्यांनी पूर्ण झाली असून लवकरच याबाबत निकाल जाहीर करण्यात येईल. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांचे खंडपीठ हा निकाल जाहीर करेल. तत्पूर्वीच पुण्यात या सत्तासंघर्षांबाबत बॅनरबाजी पहायला मिळाली. युवक राष्ट्रवादी काँग्रेसने हा बॅनर बनवला आहे. यामध्ये चंद्रचूड यांच्या फोटोखाली काही मजकूर लिहिण्यात आला आहे. लोकशाही … Read more

H3N2 Virus : धक्कादायक!! पिंपरी चिंचवड मध्ये H3N2 चा पहिला बळी; काय आहेत लक्षणे?

H3N2 in Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना नंतर आता नव्याने आलेल्या H3N2 विषाणूमुळे नवं संकट उभं राहिले आहे. देशभरात या विषाणूने थैमान घातलं असतानाच आता महाराष्ट्र्रात सुद्धा या विषाणूने दुसरा बळी घेतला आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये या व्हायरसमुळं एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाला होता. 8 … Read more

बारामतीत बायोगॅसची टाकी साफ करताना 4 जणांचा गुदमरून मृत्यू; तिघे एकाच कुटुंबातील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती तालुक्यातील खांडज येथे बायोगॅस टाकीची साफसफाई करताना गुदमरून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. हे तीन जण एकाच कुटुंबातील होते. बायोगॅसची ब्रिटीशकालीन पाईपलाईन साफ करताना ही घटना घडल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. खांडज येथे जनावरांच्या मलमूत्राच्या साठवण केलेल्या टाकीत पडून चौघांचा मृत्यू झाला. … Read more

राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप; संजय राऊतांचे फडणवीसांना पत्र

sanjay raut rahul kul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीची कारवाई सुरु असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदारावरच तब्बल ५०० कोटीच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कागदपत्रे दिली आहेत. या संपूर्ण प्रकरणाची निःपक्ष चौकशी व्हावी अशी मागणी संजय राऊत यांनी फडणवीसांकडे केली आहे. त्यामुळे राहुल कुल अडचणीत … Read more

PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी आहे. पुणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 320 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 28 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे पद संख्या – 320 … Read more