अजित पवारांविषयी बोलताना पडळकरांची जीभ घसरली; म्हणाले की,

Gopichand Padalkar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक विधान केले होते. यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदापवारांवर निशाणा साधला. यावेळी त्यांची जीभ घसरली. “संभाजी महाराज धर्मवीर नसते जे कोणी असे म्हणत आहेत असे म्हणणाऱ्यांची कदाचित ‘सुंता’ झाली असती. त्यांना जर तसे वाटत असेल तर प्रसारमाध्यमांच्या … Read more

मनसेतून शिंदे गटात आलेल्या नेत्याच्या पत्नीची आत्महत्या; नेमकं कारण काय?

निलेश माझिरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेतून शिंदे गटात दाखल झालेल्या एका नेत्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामागचे नेमके कारण काय? याचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. शिंदे गटाचे बाळासाहेबांची शिवसेना माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केले होते. … Read more

नवीन पायंडे पाडू नका; पुणे पोलिसांच्या ‘त्या’ मास्टर प्लॅनवर अजितदादांची प्रतिक्रिया

ajit pawar pune police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने अक्षरशः थैमान घातले आहे. कोयता गँगमुळे पुण्यातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसानी या गॅंगला पकडण्याबाबत थेट बक्षिसे जाहीर केली आहेत. मात्र अशा प्रकारे नवीन पायंडे पाडू नका असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी … Read more

कोयता गँगला पकडा आणि रोख बक्षीस मिळवा; पुणे पोलिसांकडून बक्षीस जाहीर

koyata gang

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगने हौदोस घातला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोयता गॅंग कडून पुण्यात ठिकठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरामध्ये या गुंडांचा वाढत प्रभाव पाहता पोलिसांपुढे सुद्धा मोठं आव्हान उभं राहील आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गुंडांचा बंदोबस्त करणाऱ्या पोलिसाना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. कोयता … Read more

कमवा शिका योजनेचे मानधन वाढवा, अन्यथा तीव्र आंदोलन-अभाविप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून शिक्षण घेण्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी येत असतात. त्यामध्ये ग्रामीण भागातून येणारा होतकरू विद्यार्थी कामवा व शिका योजनेच्या माध्यमातून काम करून आपले शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. या योजनेच्या माध्यमातून अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना 45 रुपये … Read more

राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत कोल्हापूर विभागाला विजेतेपद

basketball tournament

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके क्रीडाप्रेमी, खेळाडूंचे, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढविणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूर विभागाने अजिंक्यपद पटकावले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात मुंबई संघावर तीन गुणांनी मात केली. तर 17 वर्षाखालील मुलींच्या गटात पुणे विभागाने प्रथम क्रमांक पटकावत. पुणे संघाने कोल्हापूर संघावर 13 गुणांनी हरविले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र … Read more

तुळसण घाटातील दरोडा 72 तासात उघडकीस : बारामतीतून 5 जणांना अटक

Karad Court

कराड | तुळसण घाटात दरोडा घालून 2 लाख रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या पाच आरोपींना 72 तासात अटक करण्यात आली. कराड तालुका गुन्हा अन्वेषण शाखेतील पोलिसांनी संशयित 5 आरोपींना बारामती तालुक्यातून ताब्यात घेतले आहे. आरोपींना कराड कोर्टाने 5 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सिताराम धोत्रे (वय- 27), दिनेश रामचंद्र धायगुडे (वय- 29, दोघेही रा. … Read more

एक गुंठ्यात खेकडा पालनातून 2 भाऊ कमवतायत 60 हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्रामीण भागात शेती करत असताना आज अनेक तरुण शेतीसोबत इतरही जोडधंदा करत आहेत. त्यातूनही चांगले पैसे कमवत आपले जीवनमान सुधारत आहेत. असाच एक झिरो बचत पद्धतीचा खेकडे पालनाचा व्यवसाय पुणे जिल्ह्यात ओतूर-मेंगाळवाडी येथील शांताराम व सतीश या वारे बंधूंनी सुरु केला आणि एक गुंठे क्षेत्रातून जवळपास ते 60 हजार रुपये नफा … Read more

पिंपरी चिंचवडमध्ये ED ची छापेमारी; चर्चाना उधाण

ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात ईडीच्या छापेमारीला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ईडीने छापेमारी केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. सेवा विकास बँकेत अनेक महिन्यांपासून घोटाळा होत असल्याचे बोलले जात होते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी … Read more

दुकानदारास बनावट मेसेज दाखवून फसवणूक करणारा गजाआड

Satara Police

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा शहरातील शालगर इलेक्ट्रॉनिक शॉपींग सेंटर या दुकानदारास पैसै पाठविल्याचा बनावट मेसेज दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. दुकानातून फ्रिज, साउन्ड सिस्टीम असा एकूण 41 हजार 500 रुपये किंमतीच्या वस्तू घेवून फसवणूक केली आहे. त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील शालगर दुकानात घेतलेल्या … Read more