नवी दिल्ली | विशेष प्रतिनिधी
यवतमाळ मध्ये ‘अवनी’ नामक वाघिणीला ठार केल्याबद्दल केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्याच बरोबर त्यांनी अनेक प्रश्नांचा जाब सुद्धा महाराष्ट्र सरकारला विचारला असून आपण याबद्दल न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत असे म्हंटले आहे.
मनेका गांधी यांनी आपल्या याबत भावना व्यक्त केल्या आहेत. नेहमी वाघांचा जिव घेणाऱ्या शूटर शफत अली खान यांच्या मुलाने यंदा हे शूट केले आहे. परंतु यासंन्दर्भात त्याला कोणी अधिकार दिलेत…? हे एक अती असवेंदनशील, दुसऱ्याच्या भावनांचा विचार न करता केलेले कृत्य आहे. या कारवाहीसोबत त्या वाघिणींच्या दोन बछड्यांचा विचारसुद्धा करायला हवा होता. हा वाघिणीचा केलेला क्रूर मर्डर आहे, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्यात.
I am deeply saddened by the way tigress Avni has been brutally murdered in #Yavatmal, #Maharashtra. #Justice4TigressAvni https://t.co/hX6wuf62Ec
— Maneka Gandhi (@Manekagandhibjp) November 4, 2018
It is nothing but a straight case of crime. Despite several requests from many stakeholders, Sh @SMungantiwar, Minister for Forests, #Maharashtra, gave orders for the killing. #Justice4TigressAvni
— Maneka Gandhi (@Manekagandhibjp) November 4, 2018
He has been doing this regularly and this is the third tiger being murdered besides several leopards and wild boars. #Justice4TigressAvni
— Maneka Gandhi (@Manekagandhibjp) November 4, 2018
Every time he has used Hyderabad-based shooter Shafat Ali Khan, and this time his son has also appeared in the scene illegally to murder the tigress. #Justice4TigressAvni
— Maneka Gandhi (@Manekagandhibjp) November 4, 2018