Tuesday, February 7, 2023

Maruti CNG Cars : Maruti ची CNG कार घेताय? पहा सर्व गाड्यांच्या किंमती अन् मायलेज

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल – डिझेलच्या (Maruti CNG Cars) वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा CNG वाहनांकडे वळला आहे. अनके मोठमोठ्या कंपन्याही CNG गाड्यांचे उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे. तुम्हीही जर CNG कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही (Maruti CNG Cars) तुम्हाला मारुतीच्या टॉप सीएनजी कारच्या किंमती, मायलेज आणि इंजिनबद्दल सांगणार आहोत . Alto, WagonR आणि Eeco या तीन मॉडेल्ससह मारुती सुझुकीने आपली CNG मध्ये एंट्री केली होती. चला जाणून घेऊया या कार्सची किंमत आणि मायलेज याबाबत …..

Maruti Suzuki Alto CNG

1) Maruti Suzuki Alto CNG- 

- Advertisement -

इंजिन – 796 सीसी
ट्रांसमिशन- 5MT
माइलेज- 31.59 Km/kg
किंमत- 5.03 लाख

Maruti Suzuki S-Presso CNG

2. Maruti Suzuki S-Presso CNG

इंजिन – 998 सीसी
ट्रांसमिशन- 5MT
माइलेज- 32.73 Km/kg
किंमत- 5.90 लाख

Maruti Suzuki EECO CNG

3) Maruti Suzuki EECO CNG-

इंजिन – 1196 सीसी
ट्रांसमिशन- 5MT
माइलेज- 20.88 Km/kg
किंमत- 5.94 लाख

Maruti Suzuki WagonR CNG

4. Maruti Suzuki WagonR CNG-

इंजिन – 998 सीसी
ट्रांसमिशन- 5MT
माइलेज- 34.05 Km/kg
किंमत- 6.42 लाख

Maruti Suzuki Celerio CNG

5. Maruti Suzuki Celerio CNG-

इंजिन – 998 सीसी
ट्रांसमिशन- 5MT
माइलेज- 35.60 Km/kg
किंमत- 6.69 लाख

Maruti Suzuki Swift CNG

6. Maruti Suzuki Swift CNG-

इंजिन – 1197 सीसी
ट्रांसमिशन- 5MT
माइलेज-
किंमत- 7.77 लाख

Maruti Suzuki Dzire CNG

7. Maruti Suzuki Dzire CNG- (Maruti CNG Cars)

इंजिन – 1197 सीसी
ट्रांसमिशन- 5MT
माइलेज- 31.12 Km/kg
किंमत- 8.23 लाख

Maruti Suzuki Baleno CNG

8. Maruti Suzuki Baleno CNG-

इंजिन – 1197 सीसी
ट्रांसमिशन- 5MT
माइलेज- 30.61 km/kg
किंमत- 8.28 लाख रुपये

Maruti Suzuki Ertiga CNG

9. Maruti Suzuki Ertiga CNG-

इंजिन – 1197 सीसी
ट्रांसमिशन- 5MT
माइलेज- 26.11 Km/kg
किंमत- 10.47 लाख

Maruti Suzuki XL6 CNG

10. Maruti Suzuki XL6 CNG-

इंजिन – 1462 सीसी
ट्रांसमिशन- 5MT
माइलेज- 26.32 Km/kg
किंमत- 12.24 लाख

हे पण वाचा : 

Toyota Glanza CNG कार लॉन्च ; 31 किमी मायलेज

Alto K10 vs Alto 800 : मारुती Alto K10 vs Alto 800; कोणती कार आहे बेस्ट?

Honda Car : Honda च्या या गाड्यांवर 63,000 रुपयांपर्यंत बंपर सूट; तुम्हीही घ्या फायदा

Tata Blackbird SUV : Tata Motors लॉन्च करणार ब्लॅकबर्ड SUV; Hyundai Creta ला देणार थेट टक्कर

1 लिटर पेट्रोलमध्ये 40Km धावणार! Maruti Swift आणि Dzire हायब्रिड इंजिनसह लवकर होणार लाँच