आरोग्यामंत्रा | आपल्यापैकी प्रत्येकालाच हा प्रश्न नेहमीच पडतो की नेमकी हस्तमैथुन करण्याची मर्यादा काय आहे? तर यावर उत्तर आहे हस्तमैथुन करायला कुठलीच ठराविक मर्यादा नाही. ते व्यक्ती व त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते की तो किती हस्तमैथुन करण्याची क्षमता बाळगतो.
काही लोक रोज हस्तमैथुन करतात, काही लोक आठवड्यातून, तर काही लोक महिन्यातून एकदा करत असतात. परंतु डॉक्टरांच्या मते आठवड्यातून तीन वेळा हस्तमैथुन करण्यास काहीच हरकत नाही. फक्त प्रकृतीची काळजी घेतली गेली पाहिजे.
पण जर एखाद्याला प्रमाणापेक्षा जास्त हस्तमैथुन करण्याचे व्यसन असेल तर ते मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अपायकारक ठरू शकते. त्यामुळे आपली क्षमता ओळखूनच आनंद घ्या !
इतर महत्वाचे –
कामसूत्रानुसार या गोष्टी करणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया सर्वाधिक आकर्षित होतात
या पाच कारणांमूळे हनीमूनला जाणे महत्वाचे
हस्तमैथुन करण्याचे हे आश्चर्यकारक फायदे
म्हणून सुंदर पत्नी असूनही पती देतात धोका..
इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल