महिलांसाठी गुड न्युज! Microwave Oven वर रेसिपी शिकण्याची सुवर्णसंधी, वेळ अन् ठिकाण चेक करा

Microwave Oven learning
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु असून घराघरांत पैपाहूण्यांची वर्दळ वाढली आहे. शाळांना सुट्ट्या असल्याने लहान मुलंही घरी असल्याने महिला वर्ग वेगवेगळ्या रेसिपी करण्यात दंग आहे. अलीकडे अनेक नवीन रेसिपीसाठी मायक्रोवेव ओवन लागतो. परंतू अनेकांना ओवन वापरायचा कसा याबाबत पूरेसी माहिती नसते. म्हणून कराड शहरातील नामांकित पटेल आहुजा इलेक्ट्राॅनिक शाॅपने खास महिला वर्गासाठी Microwave Oven वर रेसिपी शिकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे.

उद्या (11 एप्रिल) रोजी पटेल अहुजा, शनिवार पेठ, कराड येथे Microwave Oven लाईव्ह डेमोचे नियोजन करण्यात आले असून या दिवशी ओवन खरेदीवर विशेष सूटही देण्यात आली आहे. जर तुम्हालाही मायक्रोवेव ओवन खरेदी करायचा असेल तर ही संधी अजिबात सोडू नका. कारण ही आॅफर फक्त एका दिवसासाठी असून तुम्हाला या दिवशी सर्व प्रकारचे ओवन पटेल अहुजा, कराड येथे पहायला मिळणार आहेत. तसेच लाईव्ह डेमो मध्ये रेसीपी शिकण्याची संधीही यानिमित्ताने उपलब्ध आहे. केक, पास्ता, पिझा, बिस्किट, Barbeque, पनीर टिक्का असे वेगवेगळे रेसिपी बनवून दाखवण्यात येणार आहेत.

ahuja patel discount offer

पटेल अहुजा इलेक्ट्राॅनिक्स नेहमीच ग्राहकांसाठी विविध आॅफर्स घेऊन Microwave Oven येत असते. आता उन्हाळी बंपर धमाका आॅफर्सनिमित्त 11 एप्रिल रोजी मायक्रोवेव ओव्हन डेमोचे आयोजन करण्यात आले आहे. अनेकदा मायक्रोवेव ओवन मध्ये पदार्थ कसे शिजतात? चव बिघडते याबाबत ग्राहकांच्या मनात शंका असतात. तसेच ओवन नक्की वापरात कसा याबाबतही ग्राहकांच्यात संभ्रम असतो. तेव्हा कराडकरांसाठी पटेल अहुजा यांनी विशेष उपक्रम आणला असून जास्तित जास्त महिलांनी यासाठी उपस्थिती लावावी असे आवाहन करण्यात आले आहे.

वेळ अन् ठिकाण?

तारिख – 11 एप्रिल 2023
वेळ – सकाळी 11 ते संध्याकाळी 6
ठिकाण – पटेल अहुजा, शनिवार पेठ, कराड
संपर्क क्र. – 9890301523