बुलढाणा हादरलं!! महिलेवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

Buldhana rape

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं असून महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच भर म्हणजे बुलडाणा शहराजवळ असलेल्या राजूर घाटात चाकूचा धाक दाखवून आठ जणांनी  एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी १४ जुलैच्या रात्री बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या पोलीस या सर्व घटनेचा … Read more

अंगावरची हळद उतरली नाही तोवर नववधू प्राजक्तावर काळाचा घाला; देतेय मृत्यूशी झुंज; हवाय तुमच्या मदतीचा एक हात

Prajakta Kharat-Dadas News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच लग्न झालेलं, अंगावरची हळदही उतरलीही नव्हती. आपल्या जोडीदारासोबत नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या नववधूवर अचानक काळाने घाला घातला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील असलेली प्राजक्ता खरात-दडस हि नववधू सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. फलटण मार्गे ती मुंबईतील विक्रोळी येथील सासरच्या घरी निघालेली असताना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात … Read more

गाईसह विहिरीतील पाण्यात पडलेल्या महिलेचा मृत्यू

woman Death Arvi in Goregaon taluka

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके                                                                                        शेतामध्ये गाई घेऊन निघालेली एक महिला गाईसह … Read more

पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टँकरची धडक; 2 महिला जागीच ठार तर मुलगी जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चालकाचा ताबा सुटून वाहनांची धडक होत आहेत. अशीच एक घटना सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील आनेवाडी टोल नाक्याजवळ उडतारे गाव परिसरात घडली. या ठिकाणी चालकाचा ताबा सुटल्याने टँकरने महिलांना धडक दिली. या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या असून एक मुलगी गंभीर … Read more

महिलांसाठी गुड न्युज! Microwave Oven वर रेसिपी शिकण्याची सुवर्णसंधी, वेळ अन् ठिकाण चेक करा

Microwave Oven learning

कराड : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु असून घराघरांत पैपाहूण्यांची वर्दळ वाढली आहे. शाळांना सुट्ट्या असल्याने लहान मुलंही घरी असल्याने महिला वर्ग वेगवेगळ्या रेसिपी करण्यात दंग आहे. अलीकडे अनेक नवीन रेसिपीसाठी मायक्रोवेव ओवन लागतो. परंतू अनेकांना ओवन वापरायचा कसा याबाबत पूरेसी माहिती नसते. म्हणून कराड शहरातील नामांकित पटेल आहुजा इलेक्ट्राॅनिक शाॅपने खास महिला वर्गासाठी Microwave Oven … Read more

सोन्याच्या राणीहारचा मोह पडला भारी; दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या महिलेसह सराफ ताब्यात

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके यात्रेसाठी घराला कुलूप लावून गेलेल्या एकाकुटुंबातील बंद घरात घुसून सोन्याचा राणीहार आणि 16 हजारांची रोकड चोरून नेण्याची घटना गट आठवड्यात घडली होती. या प्रकरणी सातारा येथील शाहूपुरी पोलिसांनी तपास करीत एका महिलेसह सराफाला ताब्यात घेतले आहे. तसेच सोन्याचा राणीहारसह 16 हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी … Read more

रणजितसिंह निंबाळकर एक गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर तर गाठ माझ्याशी आहे…; महिलेकडून धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एका महिलेकडून धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. सबंधित महिलेचा धमकीचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियाचा चांगलाच व्हायरल झाला आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तुम्ही दि. 12 रोजी संगोल्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती मिळालेली आहे. तुम्ही शशिकांत देशमुख व श्रीकांत देशमुख यांना जर पाठीशी घातले, … Read more

Satara News : शिवेंद्रसिंहराजेंचा बॅनर डोक्यावर पडून महिला जखमी तर पोलीस चौकीचे दोन तुकडे

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी सातारा शहरातील पोवई नाका येथे बॅनर लावले आहेत. दरम्यान बॅनर लावलेल्या ठिकाणाहून चालत निघालेल्या महिलेच्या डोक्यात बॅनर अचानक पडला. यामध्ये संबंधित महिला ही जखमी झाली असून तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये बॅनरखाली असलेल्या पोलिस चौकीचे देखील दोन … Read more

वनवासमाची महिला खून प्रकरणातील संशयिताचा कृष्णा नदीत आढळला मृतदेह

Vanwasamachi woman murder case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कराड तालुक्यातील वनवासमाची येथे डोंगरात एका 45 वर्षीय विवाहित महिलेचा गळा आवळून डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात होता. मात्र, तपासातील संशयित 65 वर्षीय वृद्धाचा कराड येथील बेलवडे हवेली गावच्या हद्दीत मळी नावाच्या शिवारात कृष्णा नदीपात्रात मृतदेह आढळून आला आहे. … Read more

डोंगरात दगडाने ठेचून महिलेचा खून; आरोपी पसार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी डोंगरात जळण आणण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना वनवासमाची, ता. कऱ्हाड येथे मंगळवारी मध्यरात्री उघडकीस आली. दरम्यान हा खून नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून खुनानंतर हल्लेखोर पसार झाला आहे. लता मधूकर चव्हाण (वय 45) असे खून झालेल्या महिलेचे … Read more