पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हा महाराष्ट्र राज्य सरकारचा भारतातला प्रकल्प असून हे महाराष्ट्रातील एक मुख्य महामंडळ आहे. जमीन, रस्ते, वीज, पाणी, सांडपाणी निचरा सुविधा इत्यादी पायाभूत सुविधा व्यावसायिकांना पुरवण्याचं काम हे महामंडळ करते. याच महामंडळात विविध पदांवरती ८६५ जागांसाठी भरती निघाली आहे.
एकूण जागा – 865
पदाचे नाव –
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
2 कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी)
3 लघुलेखक (निम्न श्रेणी)
4 वरिष्ठ लेखापाल
5 सहाय्यक
6 लिपिक टंकलेखक
7 भूमापक
8 तांत्रिक सहाय्यक
9 जोडारी
10 पंपचालक
11 वीजतंत्री
12 वाहनचालक
13 शिपाई
14 मदतनीस
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
पदाचे नाव & तपशील –
पद क्र. पदाचे नाव पद संख्या –
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 865
2 कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी)
3 लघुलेखक (निम्न श्रेणी)
4 वरिष्ठ लेखापाल
5 सहाय्यक
6 लिपिक टंकलेखक
7 भूमापक
8 तांत्रिक सहाय्यक
9 जोडारी
10 पंपचालक
11 वीजतंत्री
12 वाहनचालक
13 शिपाई
14 मदतनीस
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑगस्ट 2019 (11:59 PM)
Online अर्ज उपलब्ध – 17 जुलै 2019 पासून
उर्वरित माहिती – रिक्त पदांचा तपशील, अर्हता, वेतन व उर्वरित सर्व माहिती www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर १७ जुलै २०१९ पासून उपलब्ध होईल.
जाहिरात (Notification) – https://drive.google.com/