बाईक घेऊन पळ काढणाऱ्या चोरांना सेक्युरिटी गार्डने घडवली अद्दल, Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – सोशल मीडियावर चोरीचे (theft) अनेक व्हिडिओ आपण पाहिलेच असतील. काही व्हिडिओ पाहताच अंगावर काटा उभा राहतो. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. हा व्हिडिओ दिल्लीमधील एका कॉलनीतील असल्याचा सांगण्यात येत आहे.

या ठिकाणी दोन चोर (theft) नगर निगम अधिकारी बनून आले होते. त्यानंतर त्यांनी ज्या कॉलनीत गेले होते त्याच कॉलनीत उभी असलेली एक बाईक चोरली. ही गोष्ट तेथे असलेल्या गार्डच्या लक्षात येताच त्यांनी कॉलनीचे गेट लावले. गेट लावल्यानंतर चोरांना (theft) वाटले की ते त्या गॅप मधून निघून जातील. परंतु तसं न होता ते गेटला जाऊन जोरात धडकले आणि दोन्ही चोर खाली पडले.

हा व्हिडिओ आदित्य तिवारी यांनी आपल्या ट्विटर वरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर (viral video) धुमाकूळ घालत आहे. तर दुसरीकडे या गार्डचे कौतुकही केले जात आहे.

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…