हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उप अभियंता पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 8 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पद संख्या – 10 पदे
भरले जाणारे पद – उप अभियंता (यांत्रिकी)
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज फी –
मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ / दिव्यांग – रु. 449/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 18 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 डिसेंबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MPSC Engineering Services)
उप अभियंता (यांत्रिकी) –
Possess a degree in mechanical engineering of a statutory University or any recognized Institution or any other qualification equivalent
Salary Details For MPSC Engineering Services Examination 2022
मिळणारे वेतन –
उप अभियंता (यांत्रिकी) Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/- दरमहा
असा करा अर्ज –
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
अर्ज 18 नोव्हेंबर पासून सुरु होतील. (MPSC Engineering Services)
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2022 आहे.
विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in