Multibagger Stock : या 5 शेअर्सनी एका वर्षात दिला चार पट रिटर्न !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेले काही महिने शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत होती. मात्र आता भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा मोठी उसळी घेतली आहे. एका वर्षाच्या रिटर्नवर नजर टाकली तर यादरम्यान सेन्सेक्स 5.5 टक्क्यांनी तर निफ्टी 5 टक्क्यांनी वधारला आहे. या दरम्यान अनेक शेअर्सनी दोन-चार पट रिटर्न दिला.

This multibagger stock nearly tripled shareholder's money in 1 year; do you  own it? - BusinessToday

जर आपण गेल्या एका वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर यावेळी सेन्सेक्समध्ये 2,936 अंकांची वाढ झाली. या कालावधीत सेन्सेक्समधील टॉप 30 शेअर्सपैकी 17 शेअर्सचा रिटर्न पॉझिटिव्ह होता. त्याचप्रमाणे निफ्टीमध्येही 815 अंकांची वाढ झाली. या कालावधीत टॉप 50 शेअर्सपैकी 28 शेअर्स ग्रीन मार्कवर राहिले. मात्र, या कालावधीत मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये फारशी वाढ झाली नाही. गेल्या एका वर्षात मिडकॅप इंडेक्स 3 टक्क्यांनी वाढला तर स्मॉलकॅप इंडेक्स 9 टक्क्यांनी घसरला. Multibagger Stock

150% jump in 2 years! Rakesh Jhunjhunwala booked profit in this firm in  March quarter - BusinessToday

‘या’ लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्सनी दिला बंपर रिटर्न

जर आपण लार्जकॅप कंपन्यांच्या शेअर्स बाबत चर्चा केली तर अदानी टोटल गॅसने गेल्या एका वर्षात सर्वाधिक 232% रिटर्न दिला तर अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्सने 210 टक्के रिटर्न दिला. याचा अर्थ असा की या लार्ज कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आतापर्यंत तीनपट पेक्षा जास्त रिटर्न मिळाला आहे. तसेच टाटा टेली. (महाराष्ट्र), ने देखील गेल्या वर्षभरात 194 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock

Stock market index gains 113 points in a day - Tehran Times

मिडकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये झाली चार पट वाढ

गेल्या एका वर्षात काही मिडकॅप कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला. यामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना जवळपास चारपट फायदा झाला आहे. BLS इंटरनॅशनलचे शेअर्स हे मिडकॅपमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा शेअर्स होते, ज्याचा एकूण रिटर्न 282% होता. याचा अर्थ या शेअर्समध्ये गुंतवलेली रक्कम एका वर्षात जवळपास चार पटीने वाढली. Multibagger Stock

Stock Market Today: Small Caps Rally, Dow Temporarily Tops 36K

स्मॉलकॅप कंपन्यांचा मोठा रिटर्न

स्मॉलकॅप असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सनी देखील गेल्या एका वर्षात चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना तीन पट नफा मिळवून दिला. स्मॉलकॅप कंपनी असलेल्या मिर्झा इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये वर्षभरात 338 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा अर्थ या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचा जवळपास दीडपट फायदा मिळाला आहे. आणखी एक स्मॉलकॅप TD Power Systems ने देखील 190 टक्के रिटर्न दिला. म्हणजेच या शेअर्सची खरेदी करणाऱ्यांची रक्कम जवळपास तीन पटीने वाढली आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://tdps.co.in/

हे पण वाचा :

Sukanya samriddhi yojana च्या व्याजाशी संबंधित ‘हा’ नियम जाणून घ्या !!!

Indian Railway कडून 120 गाड्या रद्द , अशा प्रकारे चेक करा लिस्ट !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा

महागाईचा झटका !! CNG आणि PNG दरात मोठी वाढ

Bank of Baroda कडून पेमेंट्सशी संबंधित नवीन नियम आजपासून लागू !!!