‘या’ Multibagger Stock ने गेल्या 6 वर्षात दिला 497% रिटर्न

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारात असे अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळवून देतात. काही शेअर्सने तर अवघ्या काही रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. विडली रेस्टॉरंट्स लिमिटेड चे नावदेखील याच कंपन्यांच्या लिस्टमध्ये सामील आहे. फक्त 52 कोटी रुपयांची मार्केट कॅप असलेल्या या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. BSE वर आज विडली रेस्टॉरंट्स लिमिटेडचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटनंतर 48.55 रुपयांवर बंद झाले आहेत. Multibagger Stock

VITHAL KAMATS ORIGINAL FAMILY RESTAURANT, Panchgani - Restaurant Reviews, Phone Number & Photos - Tripadvisor

गेल्या 6 वर्षात दिला मल्टीबॅगर रिटर्न

6 वर्षांपूर्वी 8.13 रुपये किंमत असलेल्या विडली रेस्टॉरंटचे शेअर्स 48.55 रुपयांच्या पातळीवर आहेत. या कालावधीत या शेअर्सची जवळपास 497 टक्के रिटर्न दिला आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये या स्टॉकमध्ये गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम आता 5.97 लाख रुपये झाली आहे. Multibagger Stock

This multibagger stock nearly tripled shareholder's money in 1 year; do you own it? - BusinessToday

तसेच गेल्या पाच वर्षात यामध्ये 10.90 टक्क्यांची घसरण झाल्याचे पहायला मिळते आहे. मात्र गेल्या तीन वर्षांत यामध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 8 नोव्हेंबर 2019 रोजी या शेअरची किंमत 8.13 रुपये होती. आता तो 48.55 रुपयांच्या पातळीवर आहे. जर एखाद्याने तीन वर्षांपूर्वी यामध्ये ₹1 लाख गुंतवले असतील तर आता ₹5.96 लाख रुपये मिळाले असतील. 1 ऑक्टोबर 2021 रोजी स्टॉक ₹9.16 वर ट्रेड करत होता. जर एखाद्याने एका वर्षापूर्वी यामध्ये ₹1 लाख गुंतवले असतील तर आता ₹ 5.30 लाख रुपये मिळाले असतील. Multibagger Stock

Multibagger Stocks 2021 की ताज़ा खबरे हिन्दी में | ब्रेकिंग और लेटेस्ट न्यूज़ in Hindi - Zee News Hindi

विडली ग्रुप ही व्हीआयटीएससीमॅट्स ग्रुपची एक विशेष उपकंपनी आहे, जी फूड अँड बेव्हरेजेसच्या व्यवसायात गुंतलेली आहे. विडली ग्रुप, ज्यामध्ये डायन इन, क्यूएसआर (क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट), किओस्क, क्लाउड किचन आणि अगदी पॅक केलेले स्नॅक्स आणि फूड्स यासहीत अनेक फूड ब्रँडचा समावेश आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.kamatsindia.com/

हे पण वाचा :

Multibagger Stocks : ‘या’ दोन कंपन्यांकडून आपल्या भागधारकांना मिळणार बोनस शेअर्सची भेट

Amazon Sale मध्ये अर्ध्या किंमतीत मिळत आहेत ‘हे’ प्रीमियम 4K स्मार्ट टीव्ही

UPI Lite द्वारे इंटरनेटशिवाय पेमेंट करता येणार ??? NPCI म्हणाले कि…

Investment Tips : ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून 3 वर्षांत जमा करा 10 लाख रुपये

Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3GB डेटा, अनलिमिडेट कॉलिंग सोबत मिळवा 84 दिवसांची व्हॅलिडिटी