SIP Investment : SIP मध्ये फक्त 5 हजार गुंतवा अन् मिळवा 50 लाखांहून अधिक परतावा; काय आहे फॉर्म्युला?

SIP Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SIP Investment) आपण कष्टाने कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवला की, भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींची चिंता वाटत नाही. कारण, वेळेला असाच गुंतवलेला पैसा आपल्या मदतीसाठी उभा राहतो. त्यामुळे आजकाल प्रत्येकजण आर्थिक नियोजन करून भविष्यासाठी निधी जमा करू लागले आहेत. योग्य वयात केलेली गुंतवणूक ही वयाच्या चाळीशीपर्यंत चांगला निधी जमा करण्यास मदत करते. अशा … Read more

Post Office Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवाल तर अवघ्या 5 वर्षात लखपती व्हाल

Post Office Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Post Office Scheme) कोणताही गुंतवणूकदार पैसे गुंतवण्याआधी सुरक्षा आणि निश्चित परतावा या दोन गोष्टी पडताळतो. कारण आपण कमावलेला पैसे योग्य आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवला तरच फायदा होतो, हे सगळेच जाणतात. गेल्या काही काळात मार्केटमध्ये पोस्ट ऑफिसच्या योजनांना गुंतवणूकदारांकडून चांगली पसंती मिळाल्याचे दिसले आहे. दरम्यान, पोस्ट ऑफिसदेखील आपल्या गुंतवणूकदार वर्गासाठी कायम वेगवेगळ्या आणि … Read more

Tata Mutual Fund : TATA है तो मुमकिन है!! प्रतिमहिना 5 हजाराची SIP देणार कोट्यवधींचे रिटर्न्स; काय आहे योजना?

Tata Mutual Fund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tata Mutual Fund) जर तुम्हीही परफेक्ट गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर, टाटा मिडकॅप ग्रोथ फंडविषयी तुम्हाला जाणून घ्यायला हवे. गेल्या ३० वर्षांपासून ही मिडकॅप योजना सुरु आहे. जी अल्पबचत करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देण्यासाठी ओळखली जाते. या योजनेतील SIP रिटर्न्सविषयी ऐकून तर तुम्ही अवाक व्हाल. यातील परताव्याची आकडेवारी पाहिली असता समजते … Read more

Mahila Samman Savings Scheme : महिलांना ‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास मिळते भरगोस व्याज; पहा कसा मिळतो लाभ?

Mahila Samman Savings Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mahila Samman Savings Scheme) आपल्या देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्यासाठी केंद्र सरकार कायम विविध योजना राबवत असते. प्रत्येकवेळी अर्थ संकल्पात महिलांना लक्षात घेऊन त्यांना स्वावलंबी बनवता येईल अशा योजनांची आखणी केली जाते. आज आपण अशाच एका सरकारी योजनेची माहिती घेणार आहोत. या योजनेचे नाव ‘महिला बचत सन्मान योजना’ असे आहे. ही योजना … Read more

8-4-3 Compounding Formulla | काय आहे गुंतवणुकीचा 8-4-3 फॉर्मुला ? काही वर्षातच व्हाल करोडपती

8-4-3 Compounding Formulla

8-4-3 Compounding Formulla | आजकाल सगळेजण भविष्याचा विचार करून काही ना काही गुंतवणूक करत असतात. आपण गुंतवणूक केल्यानंतर लगेचच त्यात वाढ होत नाही. त्यासाठी काही वर्ष आपल्याला संयम बाळगावा लागतो. कंपाउंडिंगच्या मार्गाने आपण केलेल्या गुंतवणुकीचा आपल्याला परतावा मिळत असतो. परंतु तुम्ही जर दीर्घकाळासाठी सलग बचत करत असाल, तर त्यातून तुम्हाला दुप्पट किंवा तिप्पट फायदा होऊ … Read more

Top Mutual Funds : ‘या’ म्युच्युअल फंड्सचे गुंतवणूकदार झाले मालामाल; फक्त 5 वर्षात मिळाले बंपर रिटर्न्स

Top Mutual Funds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Top Mutual Funds) अलीकडच्या काळात आपला पैसा विविध योजनांमध्ये गुंतवून भविष्यासाठी आर्थिक निधी तयार करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या चांगलीच वाढली आहे. लोकांना भविष्यात आर्थिक अडचणी येऊ नये म्हणून गुंतवणूक महत्वाची आहे हे पुरते कळून चुकले आहे. महत्वाचे असे की, दरम्यानच्या काळात म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा कल लक्षणीय स्वरूपात वाढल्याचे समोर आले आहे. कारण, म्युच्युअल … Read more

SIP Investment : मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी ‘या’ योजनेत गुंतवणूक करा; मिळेल कोट्यवधींचा परतावा

SIP Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SIP Investment) जगभरातील प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची आणि उज्ज्वल भविष्याची चिंता सतावत असते. पालकांना आपल्या मुलांनी हे करावं ते करावं, असं मोठं व्हावं तसं नाव कमवावं अशा अनेक अपेक्षा असतात. मात्र मुलांच्या सर्वांगीण विकासासह त्यांच्या भविष्यासाठी पालकांना बऱ्याच प्रकारे तडजोड करावी लागते. विशेष करून आर्थिक नियोजनाकडे अधिक लक्ष द्यावा लागतो. भविष्यात … Read more

LIC Jeevan Pragati Plan : LIC च्या ‘या’ योजनेत रोज 200 रुपये जमा केल्यास मिळतात 28 लाख रुपये; कसे? जाणून घ्या

LIC Jeevan Pragati Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Jeevan Pragati Plan) आजकाल पैसा हा जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याची समज प्रत्येकाला आली आहे. पण फक्त पैसा असून चालत नाही. तर त्याचे योग्य पद्धतीने नियोजन करणे देखील गरजेचे असते. त्यामुळे अनेकांचा गुंतवणुकीकडे कल वाढला आहे. गुंतवणूक करायची म्हटली कि उत्तम आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनांचा शोध घेतला जातो. यामध्ये बहुतेक लोक … Read more

IDFC Bank FD Rate : IDFC बँकेने वाढवले FD चे व्याजदर; ग्राहकांना होणार मजबूत फायदा

IDFC Bank FD Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (IDFC Bank FD Rate) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात वाढ केली आहे. दरम्यान, चलनविषयक धोरण समितीने गेल्या काही बैठकांमध्ये रेपो दर कायम ठेवल्याने त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. असे असूनही काही गुंतवणूकदारांसाठी FD मधील गुंतवणूक अत्यंत फायदेशीर ठरली आहे. खास करून IDFC बँकेत FD केलेल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला … Read more

Green FD : ‘या’ बँका देतात ग्रीन FD ची सुविधा; मिळतो सुरक्षित आर्थिक परतावा

Green FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Green FD) भारतात एफडी योजना हा गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर पर्याय मानला जातो. त्यामुळे अनेक लोक एफडीमध्ये गुंतवणे पसंत करतात. आपल्या देशात अशा अनेक बँका आहेत ज्या आपल्या गुंतवणूकदारांची काळजी घेण्यासाठी कायम वेगवेगळ्या सुविधा प्रदान करत असतात. यांपॆकी एक म्हणजे एफडी योजना. एफडी ही योजना गुंतवणूकदारांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते. त्यामुळे स्टेट बँक ऑफ … Read more