‘या’ Multibagger Stock ने गेल्या 1 वर्षात गुंतवणूकदारांवर पडला पैशांचा पाऊस !!!

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारात कधी काय होईल हे कोणीच निश्चितपणे सांगू शकत नाही. पेनी स्‍टॉक्‍समध्ये गुंतवणुकीचा सल्ला शक्यतो बाजारातील तज्ञही देत नाहीत. मात्र, कधी कधी पेनी स्टॉक्स इतका मोठा नफा मिळवून देतात कि, ज्याची कल्पनाही आपण कधी करत नाही. Kaiser corporation लिमिटेड चे शेअर्स देखील 1 वर्षापूर्वी एक पेनी स्टॉक होते. मात्र वर्षभरातच आपल्या गुंतवणूकदारांना त्याने मालामाल केले आहे. गेल्या वर्षभरात त्याची किंमत 30 पैशांवरून 80.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. Multibagger Stock

This multibagger stock nearly tripled shareholder's money in 1 year; do you own it? - BusinessToday

शेअर बाजारात ज्या शेअर्सची किंमत 10 रुपयांपेक्षा कमी असते त्यांना पेनी स्टॉक असे म्हणतात. या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हे अत्यंत जोखमीचे मानले जाते. कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये गेल्या 1 वर्षात 20,541.03 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी लेबल्स, स्टेशनरी, मासिके आणि कार्टन प्रिंटिंगमध्ये डील करते. हे आपल्या उपकंपन्यांसोबत इंजिनिअरिंग गुड्स, इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल हीट ट्रेसिंग इत्यादींमध्ये देखील काम करते. Multibagger Stock

Kaiser Corporation multibagger stock give high returns to investors News in Marathi

गुंतवणूकदारांना झाले मालामाल

एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, गेल्या वर्षभरात शेअर बाजार मोठ्या प्रमाणावर अस्थिर होता. मात्र कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर्सवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. या काळात हे शेअर्स कोणत्याही दबावाशिवाय आणि कंसोलिडेशनशिवाय सतत वाढतच राहिले. सोमवारी बीएसईवर कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडचा शेअर्स 3.27% वाढून 80.50 रुपयांवर बंद झाले. अशाप्रकारे गेल्या वर्षभरात या शेअर्सची किंमत 20,541.03 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या एका महिन्यात स्टॉक 13.86% टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 6 महिन्यांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 176 टक्के रिटर्न दिला आहे. त्याच वेळी, वर्ष 2022 च्या सुरुवातीपासूनच हे शेअर्स 2,656.85 टक्क्यांनी वाढले आहेत. Multibagger Stock

Kaiser Corporation share delivered 21000 percent return in one year 1 lakh turn to 2 10 crore - Business News India - 38 पैसे से 81 रुपये पर पहुंचा यह शेयर, सालभर

1 लाख रुपयांचे झाले 2.06 कोटी

जर एखाद्याने 1 वर्षापूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 2.06 कोटी रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्याने 1 जानेवारी 2022 रोजी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आज 27.56 लाख रुपये झाले असते. त्याच बरोबर 1 महिन्यापूर्वी कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणूकदाराला आता 1.14 लाख रुपये मिळाले असतील. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.kaiserpress.com/

हे पण वाचा :

Divi’s Laboratories Limited च्या शेअर्सने गेल्या 19 वर्षांत गुंतवणूकदारांना बनवले कोट्यधीश

Gold Price Today : आज सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे दर पहा

LIC च्या ‘या’ योजनेत दरमहा 45 रुपये जमा करून मिळवा 25 लाख रुपये

Car : CNG-हायब्रिड इंजिनमध्ये काय फरक आहे??? अशा प्रकारे समजून घ्या

Indian Bank ने सुरु केली स्पेशल FD योजना, नवीन व्याज दर पहा !!!