New Criminal Laws : आजपासून देशभरात लागू होणार 3 नवे फौजदारी कायदे! पहा काय परिणाम होणार?

New Criminal Laws

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहितेत बदल करून, मंजूर केलेले तीन नवे कायदे आज, सोमवारपासून (१ जुलै) लागू होत (New Criminal Laws) आहेत. ब्रिटिश कालीन भारतीय न्याय संहिता, भारतीय सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायदा, हे तीन नवे फौजदारी कायदे आजपासून देशात लागू होतील. डिसेंबर २०२३ मध्ये कायदे संसदेत मंजूर करण्यात … Read more

Indian Railway | कन्फर्म तिकीट आणि गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर

Indian Railway

Indian Railway | आजकाल रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कारण रेल्वेचा प्रवास हा अत्यंत सुखकर आणि आरामदायी मानला जातो. त्याचवेळी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये देखील रेल्वे प्रवाशांची संख्या आजकाल वाढतच चाललेली आहे. रेल्वे (Indian Railway) प्रवास करताना जेव्हा रेल्वेचे तिकीट कन्फर्म करावे लागते. त्यावेळी ट्रेनमधील गर्दी ही एक मोठी समस्या असते. परंतु आता … Read more

Bank Holiday in July | जुलै महिन्यात बँका किती दिवस बंद? संपूर्ण यादी पहाच

Bank Holiday in July

Bank Holiday in July | उद्या जुलै महिना सुरू होत आहे. त्यामुळे अनेक लोक आता जुलै महिन्याची काही काम करायची आहेत. त्याची तयारी करत असतात. जुलै महिन्यात जर तुम्हाला बँकांचे काही व्यवहार करायचे असेल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण जुलै महिन्यात बँकांना खूप दिवस सुट्ट्या राहणार आहेत. आणि केवळ 12 दिवस सुट्टी … Read more

उत्तर प्रदेशात भाजप का हरली? समोर आलं धक्कादायक कारण

BJP UP Lost

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपला उत्तर प्रदेशात कमीत कमी ६० जागा तरी जिंकण्याची अपेक्षा होती, मात्र राम मंदिर बांधूनही आणि विकासाचे राजकारण करूनही भाजपला उत्तरप्रदेशात यश मिळालं नाही. २०१९ च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात भाजपच्या जागा घटल्या तर दुसरीकडे समाजवादी पार्टी … Read more

Vodafone Idea | Airtel, Jio नंतर आता VI चा दणका; कंपनीचे रिचार्ज प्लॅन महागले

Vodafone Idea

Vodafone Idea | सगळ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्जचे दर वाढवलेले आहेत. त्यामुळे आता देशातील कोट्यावधी लोकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. याआधी जिओ आणि एअरटेलने त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केलेली आहे. अशातच आता देशातील सर्वात मोठी तीन नंबरची दूरसंचार कंपनी वोडाफोन आयडियाने (Vodafone Idea) देखील त्यांचे मोबाईल दर वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कंपनीने त्यांचे प्रीपेड … Read more

Sim Port | आता कमी काळात होणार सिम पोर्ट; 1 जुलैपासून लागू होणार नवीन नियम

Sim Port

Sim Port | भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरण अंतर्गत नवनवीन नियम नेहमीच बदलत असतात. अशातच आता सिम कार्ड संबंधित अपडेट देखील आलेले आहे. ती म्हणजे 1 जुलैपासून आता दूरसंचार वापरकर्त्यांसाठी एक नवीन नियम लागू केला जाणार आहे. हा नियम एकदा लागू झाला की, अनेक लोकांना सिम कार्ड पोर्ट करण्यासाठी सात दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. आतापर्यंत … Read more

Airtel Hikes Prices | सर्वसामान्यांना इंटरनेट वापरणे पडणार भारी! जिओनंतर एअरटेलनेही वाढवले ​दर

Airtel Hikes Prices

Airtel Hikes Prices | भारतामध्ये लाखो लोक रोज इंटरनेटचा वापर करतात. परंतु आता युजरसाठी हा इंटरनेट डेटा चांगलाच महाग झालेला आहे. देशातील रिलायन्स जिओनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यानंतर आता भारती एअरटेलने देखील त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनचे दर (Airtel Hikes Prices) वाढवलेले आहे. आता एअरटेलनेही त्यांच्या टेरिफ दरात वाढ केलेली … Read more

Vande Bharat Express : सुसाSSS ट …! राज्यातील पहिली सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’ सुरु होणार ‘या’ तारखेपासून

Vande Bharat Express : स्वदेशी बनावटीची ‘वंदे भारत एक्सप्रेस’ भारतात अनेकांच्या पसंतीला उतरली आहे. कमी वेळेत आरामदायी प्रवास देणारी ट्रेन म्हणून ही ट्रेन लोकप्रीय आहे. वंदे भारताच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबरी आहे. लवकरच मुंबई ते अहमदाबाद ही पहिली सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस 160 किलोमीटर प्रतितास वेगाने … Read more

असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करा; नवनीत राणांचे राष्ट्रपतींना पत्र

asaduddin owaisi navneet rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AIMIM चे हैद्राबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेत असताना जय पॅलेस्टाईनचा नारा दिला. ओवैसी यांच्या या नाऱ्यानंतर देशभरातील भाजप नेत्यांनी निषेध व्यक्त करत ओवैसी यांच्यावर निशाणा साधला. ओवैसी यांनी दुसऱ्या देशाच्या घोषणा दिल्याबद्दल त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणीही सध्या जोर धरत आहे. या एकूण … Read more

Vande Bharat Express : असे काय झाले ? भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसची गती कमी करायला सांगितली

vande bharat express speed

Vande Bharat Express : पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही भरतीच्या पसंतीस उतरली आहे. कमी वेळेत आरामदायी प्रवास अशी वंदे भारत एक्सप्रेसची ओळख बनली आहे. मात्र काही मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस चे स्पीड कमी करण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात आला आहे. हा निर्णय नक्की का घेण्यात आला ? चला जाणून घेऊया… कांचनजंगा … Read more