Naval Dockyard Mumbai Bharti 2024 | 8 वी, 10 वी, ITI पास उमेदवारांना मुंबईमध्ये नोकरीची मोठी संधी, इथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Naval Dockyard Mumbai Bharti 2024 नोकरीच्या शोधत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ज्या विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये काम करण्याची इच्छा आहे. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत सध्या एक भरती निघालेली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. नेवल डोक्यार्ड मुंबई (Naval Dockyard Mumbai Bharti 2024) येथे शिकाऊ उमेदवार पदांसाठी ही भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत 301 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे 10 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहे.

महत्वाची माहिती | Naval Dockyard Mumbai Bharti 2024

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
  • रिक्त पदांची संख्या – 301
  • शैक्षणिक पात्रता _ 8th/ 10th पास/ ITI pas
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2024

अर्ज कसा करावा

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • दहा मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज भरा त्यानंतर भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा