नवी मुंबईत कमी व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घर घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सिडको (CIDCO) 67,235 किफायतशीर घरे उभारणार असून, ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) अंतर्गत असतील.
कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध असतील?
EWS गटासाठी
वाशी ट्रक टर्मिनस
खारघर बस टर्मिनल
मानसरोवर रेल्वे स्टेशन
तालोजा सेक्टर 37
नवाडे प्लॉट 2
LIG गटासाठी
जुईनगर रेल्वे स्टेशन
खारघर रेल्वे स्टेशन
बामनडोंगरी रेल्वे स्टेशन
खारकोपर वेस्ट रेल्वे स्टेशन
तालोजा सेक्टर 28, 31, 39
नवाडे प्लॉट 1
कलंबोली बस डेपो
EWS आणि LIG दोन्ही गटांसाठी
खारकोपर ईस्ट रेल्वे स्टेशन
तालोजा सेक्टर-29
घरांचे दर आणि प्रकार
EWS गटासाठी:२५ लाखांपासून
LIG गटासाठी: ९७ लाखांपर्यंत
1BHK फ्लॅट (322 चौरस फुट) ₹30 लाखांमध्ये उपलब्ध
PMAY अंतर्गत EWS गटासाठी ₹2.5 लाख अनुदान मिळणार
बुकिंग आणि लॉटरी प्रक्रिया कशी असेल?
पहिला टप्पा: रजिस्ट्रेशन व दस्तऐवज सादर करणे
दुसरा टप्पा: बुकिंग शुल्क भरून फ्लॅट निवडणे
तिसरा टप्पा: लॉटरी प्रक्रियेद्वारे अंतिम घर वाटप