Netflix, Amazon Prime, Hotstar फ्री मध्ये! सब्सक्रिप्शन घेण्याची गरजच नाही, Trick अनेकांना अजून माहीतच नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Netflix : सध्याचा काळ हा OTT प्लॅटफॉर्मचा आहे. आजकाल लोकं घरबसल्या चित्रपट आणि वेब सीरिज पाहत आहेत. यासाठी अनेक OTT प्लॅटफॉर्म देखील उपलभड झाले आहेत. ज्यामध्ये Amazon Prime, Netflix, Disney + Hotstar Sony Liv सारख्या OTT चा समावेश आहे. प्लॅटफॉर्म देखील ग्राहकांच्या आवडीनुसार कंटेन्ट पुरवत आहेत. मात्र यासाठी ग्राहकांना काही पैसे मोजावे लागतात. यामध्ये काही प्लॅटफॉर्मच्या किंमती परवडणाऱ्या आहेत. मात्र जर आपल्याला Netflix सारखा OTT प्लॅटफॉर्म हवा असेल तर त्यासाठी थोडे पैसे खर्च करावे लागतील.

मात्र आता ग्राहकांना यासाठी काळजी करण्याची गरज नाही. कारण एअरटेलच्या एका प्लॅन अंतर्गत कोणतेही अतिरिक्त पैसे न देता नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घेता येईल. तर आज आपण एअरटेलच्या पोस्टपेड प्लॅनबाबत जाणून घेणार आहोत. या ग्राहकांना प्लॅन अंतर्गत नेटफ्लिक्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे.

एअरटेलच्या या प्लॅनची किंमत 1,199 रुपये इतकी आहे. यामध्ये ग्राहकांना डेली 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगही मिळेल. तसेच यामध्ये 150GB डेटा रोलओव्हरसहीत दिला जातो आहे. तसेच या प्लॅनअंतर्गत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसाठी कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. याची आणखी एक खास बाब अशी कि, यासोबत Amazon Prime आणि Disney + Hotstar चे फ्री सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. याशिवाय ग्राहकांना यामध्ये 3 फ्री फॅमिली एड-ऑन देखील मिळत आहेत.

त्याचप्रमाणे Airtel कडून 999 रुपयांचा आणखी एक प्लॅन देखील ऑफर केला जातो आहे. ज्या अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि 100GB डेटा रोलओव्हरसहीत मिळेल. तसेच यामध्ये 2 फ्री फॅमिली एड ऑन प्लॅन देखील उपलब्ध आहेत. ग्राहकांना यासोबतच Disney + Hotstar आणि Amazon Prime चे फ्री सबस्क्रिप्शनही दिले जात आहे. मात्र या प्लॅनमध्ये Netflix देण्यात आलेले नाही.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.airtel.in/recharge-online

हे पण वाचा :
सलग 6 धक्क्यांनंतर RBI कडून मिळाला दिलासा, सध्यातरी वाढणार नाही ग्राहकांचा EMI
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर