औरंगाबाद | जिल्ह्यात 20 ऑगस्टला अकरा नव्या कोरोना बाधितांची भर पडली असून नवीन रुग्णांमध्ये मनपा हद्दीत पाच ग्रामीणमध्ये सहा रुग्णांचा समावेश आहे.
याशिवाय 22 जणांना मनपास हा ग्रामीण सोहळा सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत 1 लाख 44 हजार 137 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नव्याने 11 कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 1 लाख 47 हजार 830 झाली आहे.
आतापर्यंत एकूण 3524 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 169 रुग्णांवर उपचार सुरू आहेत याशिवाय उपचारादरम्यान पैठण येथील 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.