“वन नेशन, वन मार्केट साध्य करण्यासाठी रस्ता, रेल्वे आणि जलमार्ग यांचे एकीकरण होणे आवश्यक…
नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकार वाढती महागाई नियंत्रित करण्यासाठी आणि शेतकर्यांचे तसेच कारखान्यातील तयार वस्तू किफायतशीर दराने बाजारात पोचवण्यासाठी लागणारी लॉजिस्टिक कॉस्ट कमी करण्यासाठी…