हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : जर आपण एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच महत्वाची ठरेल. आज आपण एका अशा व्यवसायाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये कमी गुंतवणूकिद्वारे मोठी कमाई देखील करता येऊ शकेल. तसेच जर या व्यवसायाचा आणखी विस्तार झाला तर याद्वारे दरमहा 10 लाख रुपये देखील मिळवता येईल. तर आज आपण मशरूम फार्मिंग विषयीची माहिती जाणून घेउयात…
मिळेल 10 पट नफा
हे जाणून घ्या कि, मशरूम फार्मिंग हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. यामध्ये एकूण खर्चाच्या 10 पट नफा मिळू शकेल. म्हणजेच यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करून 10 लाख रुपये कमवता येईल. गेल्या काही वर्षांत मशरूमच्या मागणीत मोठी वाढ देखील झाली आहे. New Business Idea
40-50 दिवसांत तयार होईल मशरूम
सध्याच्या काळात पॅटिओ आणि रेस्टॉरंटमध्ये बटण मशरूमला सर्वाधिक मागणी आहे. जे तयार करण्यासाठी गहू किंवा तांदळाच्या पेंढ्यामध्ये काही केमिकल मिसळून कंपोस्ट तयार केले जाते. हे कंपोस्ट तयार होण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागतो. यानंतर, पृष्ठभागावर 6-8 इंच जाडीचा थर पसरवून मशरूमच्या बिया लावल्या जातात. या बिया कंपोस्टने झाकल्या जातात. यानंतर 40-50 दिवसांत मशरूम कापल्यानंतर विक्रीयोग्य होतात. New Business Idea
गुंतवणूक किती लागेल ???
मशरूमची लागवड सुरू करण्यास सुरुवातीला 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. याद्वारे चांगला नफा मिळू शकेल. हे जाणून घ्या कि, एक किलो मशरूमच्या उत्पादनासाठी 25-30 रुपयांचा खर्च येतो. बाजारात ते 250 ते 300 रुपये किलोने विकले जाते. मोठमोठे हॉटेल किंवा रेस्टॉरंट्समध्ये चांगल्या दर्जाच्या मशरूमचा पुरवठा करून 500 रुपये प्रति किलोपर्यंत किंमत मला शकेल. अशा प्रकारे आपल्याला दरमहा लाखो रुपये कमावता येतील. New Business Idea
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://nhb.gov.in/schemes/subsidy-claim-guidelines.html#:~:text=Credit%20linked%20back%2Dended%20subsidy%20%40%2040%25%20of%20the%20total,in%20Hilly%20and%20Scheduled%20areas.
हे पण वाचा :
Bank FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! सरकारी बँका देत आहेत मजबूत रिटर्न
SBI च्या सर्वोत्तम FD योजनेअंतर्गत ग्राहकांना दिला जातोय सर्वाधिक व्याज दर
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, पहा आजचे नवीन भाव
Amazon Alexa Prime Offer : Alexa च्या वाढदिवसानिमित्ताने ग्राहकांची चांदी, Amazon वरून अर्ध्या किंमतींत घरी आणा ब्रँडेड स्पीकर्स…