NHPC Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या इंजिनिअर लोकांसाठी आम्ही खूप अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता ट्रेनि इंजिनियर आणि ट्रेनी ऑफिसर या रिक्त पदांसाठी मोठी भरती निघालेली आहे . एनएचपीसी द्वारे ही ऑनलाईन भरती चालू झालेली आहे. 26 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्हाला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करा.
एकूण रिक्त जागा
ही भरती प्रक्रिया 280 जागांसाठी राबवण्यात आलेली आहे . या पदांवर GATE – 2023 च्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवडणूक करण्यात येणार आहे
रिक्त पदे | NHPC Recruitment 2024
या भरती अंतर्गत सिविल, इलेक्ट्रिक, मेकॅनिकल, ई अँड सी ,आयटी, जिऑलॉजी अशा विविध पदांची भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे इंजीनियरिंग, तंत्रज्ञान, बीएस्सीमध्ये किमान 60% गुणांसह पदवी असणे खूप गरजेचे आहे.
पात्रता निकष
या पदावर भरती होण्यासाठीची निवड ही GATE 2023 च्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाते. त्याचप्रमाणे वैयक्तिक मुलाखत देखील घेतली जाणार आहे.
मासिक वेतन | NHPC Recruitment 2024
उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्याला एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधी दरम्यान 10 हजार रुपये पगार दिला जाईल नंतर वाढवून 1 लाख 60 हजार रुपये या स्केलवर वेतन दिले जाईल.