हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंजिनीरिंग पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी पदाच्या तब्बल 864 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. 11 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
पद संख्या – 864 पदे
भरले जाणारे पद – इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी – उमेदवाराकडे इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा –
कमीत कमी- 18 वर्ष
जास्तीत जास्त – 27 वर्ष
अर्ज फी –
Open/OBC/EWS – 300/-
SC/ST – फि नाही
PWD/ Female – फि नाही.
असा करा अर्ज –
सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. किंवा नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.ntpc.co.in ला भेट द्या.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 11 नोव्हेंबर 2022 आहे.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.ntpc.co.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY