मुंबई विमानतळावर सुरक्षा रक्षकाला मारहाण, Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले मुंबई विमानतळावर एक धक्कादायक घटना (auto driver beaten a security guard) घडली आहे. मुंबई एअरपोर्टवर रिक्षा चालकांची गुंडागर्दी सुरु असते हे या घटनेवरून लक्षात येते. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एअरपोर्ट सुरक्षा रक्षक आणि रिक्षा चालकांमध्ये काहीतरी वाद (auto driver beaten a security guard) झाल्याचे दिसत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, एअरपोर्ट सुरक्षा रक्षक आणि रिक्षा चालकांमध्ये काहीतरी वाद झाल्याचे (auto driver beaten a security guard) आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये रिक्षाचालक सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करताना दिसत आहे. हा रिक्षावाला एवढावरच थांबला नाहीतर त्याने रात्री मद्यपान करून एअरपोर्ट सुरक्षा रक्षकाला मारहाणसुद्धा (auto driver beaten a security guard) केली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यत कैद केली आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुंबई विमानतळावरुन सोनं जप्त
तीन दिवसांपूर्वीच मुंबई कस्टम विभागाकडून मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली होती. मुंबई कस्टम विभागाकडून तब्बल 22 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले होते. तर एका खास बेल्टमधून 5 कोटी 20 लाखांचे सोने लपवून नेत असताना हि कारवाई करण्यात आली.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती