बंपर Offer!! 20 हजारांचा Mobile फक्त 949 रुपयांत; कुठे मिळतोय पहाच

oneplus nord ce 2 lite 5g offer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या Amazon वर ग्रेट समर सेल सुरू असून या अंतर्गत अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठा डिस्काउंट मिळत असून २० हजार रुपये किमतीचा OnePlus Nord CE 2 Lite 5G तुम्ही अवघ्या फक्त Rs 949 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. विविध बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून तुम्हाला ही बंपर सूट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे.

नेमकी ऑफर काय ?

Amazon वर OnePlus Nord CE 2 Lite 5G या मोबाईलच्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे पण ग्रेट समर सेलच्या माध्यमातून हा मोबाईल तुम्हाला 18,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सोबतच 500 रुपयांचे कूपन डिस्काउंट दिले जात आहे. विशेष म्हणजे एक्सचेंज ऑफर अंतर्गत या मोबाईल वर तब्बल 17,550 रुपयांपर्यंत सूट मिळेल. म्हणजेच जर तुमच्याकडे कोणताही जुना मोबाईल असेल तर त्याबदल्यात तुम्ही अवघ्या 949 रुपयांत खरेदी करू शकता.

OnePlus Nord CE 2 Lite 5G चे फिचर्स पहा –

OnePlus Nord CE 2 Lite 5G मध्ये 6.59 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 Hz आणि पिक्सेल रिझोल्यूशन 2412 x 1080 आहे. मोबाईलला Oxygen OS based on Android 12 ऑपरेटिंग सिस्टीम आहे. OnePlus च्या या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील पहिला कॅमेरा 64 मेगापिक्सल्सचा, दुसरा 2 मेगापिक्सेल डेप्थ लेन्स आणि तिसरा 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. OnePlus Nord CE 2 Lite 5G ला 5000 mAh बॅटरी आहे जी 33W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

थेट मोबाईल खरेदीसाठी Click Here