लाल साडी परिधान केलेली व्यक्ती बॉलीवुडचा अभिनेता की अभिनेत्री…? फोटो पाहून तुमचीही होईल फसगत…!

बॉलीवुड खबर । सध्या बॉलीवुड मधील एका अभिनेत्याचा लाल साडीतील फोटो वायरल होत आहे. अनेकांना ह्या फोटोमधील व्यक्ती कोण आहे असा प्रश्न पडला असेल. अनेकांची नेमकी व्यक्ती कोण हे ओळखण्यात फसगत झाली असेल, तर अनेकांनी आपल्या ह्या लाडक्या अभिनेत्याला लगेच ओळखले देखील असेल. तेव्हा फोटो मधील अभिनेता म्हणजे दूसरा तीसरा कोणी नसून बॉलीवुडचा खिलाडी अक्षयकुमार होय.

नवरात्री उत्सवाच्या निम्मिताने बॉलीवुडचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ‘लक्ष्मी बॉम्ब’ या आगामी चित्रपटातील आपला लुक प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्याने लाल रंगाची साडी परिधान केली असून कपाळावर मोठा लाल कुंकू लावलेला दिसत आहे व पाठीमागे देवीची भव्य मूर्ती आहे.

राघवा लॉरेन्स दिग्दर्शित ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा एक हॉरर प्रकारात मोडणारा मात्र कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये अक्षय कुमार व कियारा अडवानी हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. सदर चित्रपट हा २२ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com