Sign in
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
Sunday, March 9, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Home आर्थिक PNB ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याज दर तपासा
  • आर्थिक
  • ताज्या बातम्या

PNB ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याज दर तपासा

By
Akshay Patil
-
Thursday, 27 October 2022, 5:50
0
200
PNB
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता पंजाब नॅशनल बँकेने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.

PNB Q1 results: Net profit slumps 70% YoY to Rs 308 cr - BusinessToday

26 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दर लागू

PNB चे नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवर लागू होतील. 26 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. आता पंजाब नॅशनल बँकेकडून सर्वसामान्यांना 7%, ज्येष्ठ नागरिकांना 7.50% आणि सुपर-ज्येष्ठ नागरिकांना 7.80% व्याजदर दिला जात आहे. तसेच नागरिक PNB कडून 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना FD वर अतिरिक्त 80 बेस पॉइंट्सची ऑफर दिली जात आहे. हे अतिरिक्त व्याजदर 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या सर्व मुदतीवर उपलब्ध असेल.

Punjab National Bank's profit more than doubles to Rs 1,127 cr in Dec quarter | The Financial Express

नवीन व्याज दर

46 ते 90 दिवसांच्या FD वर 4.50% व्याजदर
180 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.50% व्याजदर
1 वर्षांच्या FD वर 6.30% व्याजदर
600 दिवसांच्या FD वर 7% व्याजदर, सुपर ज्येष्ठ नागरिकांना 7.80% व्याजदर
601 दिवस ते 2 वर्षांच्या FD वर आता 6.30% व्याजदर
2 ते 3 वर्षाच्या FD वर 6.25% व्याजदर
3 ते 5 वर्षांच्या FD वर 6.10% व्याजदर
5 ते 10 वर्षांच्या FD वर 6.10% व्याजदर

पीएनबी टॅक्स सेव्हर एफडी

आता बँकेकडून सर्वसामान्यांना 6.10%, ज्येष्ठ नागरिकांना 6.60% तसेच स्टाफ आणि सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षे ते 10 वर्षे कालावधीच्या टॅक्स सेव्हर FD वर 7.10% व्याजदर मिळेल.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/Interest-Rates-Deposit.html

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर

  • TAGS
  • Bank FD
  • FD Rates
  • PNB
  • PNB savings account
  • Punjab National Bank
Previous articleGood NEWS!! भारतीय एअरफोर्ससाठी TATA बनवणार विमान
Next article‘विराट कोहली नाही तर सूर्यकुमार यादव आजच्या सामन्याचा हिरो’, ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूचे वक्तव्य
Akshay Patil
Akshay Patil
https://hellomaharashtra.in/

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

satish bhosale

हरिण शिकारीप्रकरणात खोक्या भोसलेला थेट बिश्नोईकडून धमकी; केली मोठी मागणी

Women's Scheme

Women’s Scheme: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणाऱ्या या आहेत सरकारी योजना

Asirgad

छावामुळे गावात अफवा! औरंगजेबाने पुरलेला खजिना लुटण्यासाठी असिरगडावर लोकांची तुफान गर्दी

  • About Us
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info
  • Grievance Redressal
©
  • Home
  • YouTube
  • Follow
  • WhatsApp