रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धबधबे, धरणांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्येच आता राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा येथे काही अतिउत्साही पर्यटक (police beaten tourists) धोकादायक कड्यावर चढायचा प्रयत्न करत होते. त्यावेळी या अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच चोप (police beaten tourists) दिला आहे.
मुसळधार पावसात धबधब्यावर गर्दी करणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी दिला चोप! pic.twitter.com/7bclYSWNXg
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 18, 2022
राधानगरी तालुक्यात राऊतवाडी हा धबधबा आहे. या धबधब्याच्या धोकादायक कड्यावर चढलेल्या अतिउत्साही पर्यटकांना (police beaten tourists) पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. यामध्ये काही अतिउत्साही पर्यटकसुद्धा (police beaten tourists) असतात. असेच काही अतिउत्साही पर्यटक या धबधब्याच्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांना हि गोष्ट समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या पर्यटकांना चांगलाच चोप दिला.
राज्यात झालेल्या या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील 4, 5 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जर कोणत्या पर्यटनस्थळी जात असाल तर असे नसते धाडस करू नका तुमच्या जीवावर बेतू शकते.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???