नाशिक प्रतिनिधि | नाशिक राष्ट्रवादीत फुट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते छगन भुजबळ यांचा मतदार संघ असलेल्या या शहरात यांनी निवडणुकीच्या तोंडावर विघ्न येताना दिसत आहे. पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेत हा रोष व्यक्त केला आहे. याला कारण सुद्धा तसच आहे. छगन भुजबळ ऐवजी समीर भुजबळ लोकसभा निवडणुकी लढवनार असल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
छगन भुजबळ यांनी निवडणुतून माघार घेण्यचा निर्णय घेतला आहे. त्यावरन आता नाशिक मध्ये राजकीय नाट्य यनिमित्ताने सुरु झाल आहे. काही दिवसांपूर्विच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांना तुम्ही जामिनावर आला आहात हे विसरू नका अस म्हणत त्यांना धक्का दिला होता. त्यानिमित्ताने राजकीय वर्तुळात छगन भुजबळ घाबरले असावे असा तर्क लावला जातोय.