जळगाव | सांगली आणि जळगाव महापालिका निवडणुकांमधे भाजप ने मिळवलेल्या यशाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. महानगरपालिकेत भाजपाने मिळवलेल्या यशाबद्दल मोदींनी ट्विटर वरुन शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी आपल्या टिट्वटर अकांउट वरून केलेल्या ट्विट द्वारा मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस आणि भजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कामाचे कौतुक केले अाहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेने भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल मोदींनी धन्यवाद मानले आहेत.
Impressive victories for @BJP4Maharashtra! Great performance in Jalgaon and outstanding win in Sangli.
I thank the people of Maharashtra for the continued faith. I also appreciate the hardwork of CM @Dev_Fadnavis, @raosahebdanve and the entire team of Maharashtra BJP. https://t.co/2vg47XiVW6
— Narendra Modi (@narendramodi) August 3, 2018
https://platform.twitter.com/widgets.js