ज्यांना जनतेनं नाकारलं तेच आता खोटं बोलत आहेत; CAA कायद्यावरून मोदींचा काँग्रेसवर आरोप

भाजपच्या अध्यक्षपदी जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्याचं दिल्लीच्या पक्ष कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आलं. पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे.पी. नड्डा यांचे अभिनंदन केले. यावेळी केलेल्या भाषणात मोदी यांनी CAA कायद्याबाबत काँग्रेसवर जनतेत अफवा पसरवत असल्याचा आरोप केला.

साईबाबा जन्मस्थळाचा वाद संपुष्टात; मुख्यमंत्र्यांनी ते विधान मागे घेतलं

साईबाबा जन्मस्थळावरून सुरु झालेल्या वाद आता संपुष्टात आला आहे. पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले व त्यास पाथरी व शिर्डीकरांनी संमती दिल्याने वादावर पडदा पडला आहे.

पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालवू नये : कपिल सिब्बल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमावर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना एकटं सोडायला हवं. त्यांचा वेळ वाया घालवू नये, असं सिब्बल म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सोमवारी दिल्लीत ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात मोदींनी … Read more

तुमचे आधारकार्ड हरवलंय? काळजी करू नका; 15 दिवसात घरपोच मिळेल, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : तुमचे आधारकार्ड हरवले असेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण आता यूआयडीएआयने आधार अ‍ॅपचे नवीन व्हर्जन बाजारात आणले आहे. या नवीन अ‍ॅपचे नाव mAadhaar आहे. हे अ‍ॅप अँड्रॉइड किंवा आयओएस वापरकर्ते सहजपणे डाउनलोड करू शकतील. हे अ‍ॅप Apple आणि अँड्रॉइड प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येते. या अ‍ॅपच्या मदतीने आपण सहजपणे … Read more

जे.पी. नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. जे. पी. नड्डा यांच नाव आधीपासूनच जवळपास निश्चित झालं होतं. त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली होती.

सत्तेचा प्रस्ताव देताना कोण होत त्यांची नावं उघड करावी; शिवसेनेचे पृथ्वीराज चव्हाण यांना आवाहन

पृथ्वीराज चव्हाण यांना हा प्रस्ताव कोणी आणि कधी दिला हे माहिती नाही. हा प्रस्ताव देताना चर्चेसाठी कोण उपस्थित होतं त्यांची नावं उघड केली जावीत. याबद्दल पृथ्वीराज चव्हाणच जास्त माहिती देऊ शकतात,” असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

२०१४ साली सुद्धा शिवसेनेकडून काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव आला होता- पृथ्वीराज चव्हाण

शिवसेनेने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापण्याचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा यांची मोदी सरकारमध्ये गृहमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची जागा कोण घेणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे असलेले भाजपचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

आपण धर्मनिरपेक्षतेपासून दूर जात आहोत – सैफ अली खान

टीम हॅलो महाराष्ट्र | अभिनेता सैफ अली खानने एका मुलाखतीत देशाच्या सद्यस्थितीवर प्रथमच भाष्य केले. तो म्हणाला की, देशातील परिस्थिती पाहता असे दिसते की आपण धर्मनिरपेक्षतेपासून दूर जात आहोत आणि त्यासाठी कोणी मला लढा देताना दिसत नाही. तो म्हणाला की, एक अभिनेता म्हणून मी कोणतीही भूमिका घेणे योग्य नाही, कारण यामुळे चित्रपटावर आणि व्यवसायावर परिणाम … Read more

जन्मस्थळाचा वाद साईबाबांनाच आवडणार नाही – छगन भुजबळ

शिर्डी : देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थानाचा वाद चांगलाच पेटला आहे. विरोधक देखील या प्रश्नावरून सरकारला लक्ष्य करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या बैठक घेऊन या वादावर तोडगा काढणार आहेत. तत्पूर्वी या सरकारमधील जबाबदार मंत्री छगन भुजबळ यांनी या वादासंदर्भात भाष्य केले आहे. साईबाबांच्या जन्मस्थळावरून सुरु असलेला वाद साईबाबांनाच आवडणार नाही. त्यामुळे … Read more